शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्याचे कमाल तापमान घटले;  वातावरणात गारवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2020 10:31 IST

४ जून रोजी अकोला शहरात ३०.७ तर डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात २७.५ डिग्री सेल्सिअस करण्यात आली.

अकोला: जिल्हयात दोन दिवसापासून पूर्व मोसमी पाऊस बरसत असून, वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. या वातावरणामुळे कमाल तापमानात चांगलीच घट झाली आहे. मागच्या आठवड्यात ४७.४ अंशावर पोहोचलेल्या तापमानाची नोंद गुरुवार,४ जून रोजी अकोला शहरात ३०.७ तर डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात २७.५ डिग्री सेल्सिअस करण्यात आली. तर गत २४ तासात गुरुवार, सकाळी८.३० वाजता पर्यँत जिल्हयात ६.१ मिमी पावसाची नोंद हवामान शास्त्र विभागाने केली. पूर्व मोसमी पाऊस पडत असल्याने उकाडा कमी झाला आहे. शेतकऱ्यांनी मशागतीची कामे करण्याकरिता हा पाऊस पोषक आहे.  आज मुसळधार पावसाचा इशारा गत २४ तासात गुरुवार, ४ जून रोजी सकाळी ८.३० वाजतापर्यँत विदर्भासह अकोला जिल्हयात तुरळक ठिकाणी पाऊस पडला असून ६.१ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. उद्या ५ जून रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा पुणे वेधशाळेने दिला आहे. नैऋत्य मोसमी पावसाची वाटचाल !-नैऋत्य मोसमी पावसाची वाटचाल मध्य अरबी समुद्र, संपूर्ण केरळ, कर्नाटकचा काही भाग,कोमोरीन,बंगालच्या उपसागराचा आणखी काही भागात,दक्षिण पूर्व बंगाल उपसगराच्या बहुतांश भाग,मध्य पूर्व बंगाल उपसगराच्या काही भागात सुरू आहे.

टॅग्स :Akolaअकोलाweatherहवामान