शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
3
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
4
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
5
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
6
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
7
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
8
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
9
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
10
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
11
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
12
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
13
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
14
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
15
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
16
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
17
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
18
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
19
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्याची बॉक्सर नेहा देशात तिसरी

By admin | Updated: October 18, 2014 23:22 IST

वरिष्ठ राष्ट्रीय महिला बॉक्सिंग स्पर्धेत महाराष्ट्राला कांस्यपदक.

अकोला: रायपूर (छत्तीसगड) येथे बॉक्सिंग इंडियाद्वारा आयोजित वरिष्ठ राष्ट्रीय महिला बॉक्सिंग स्पर्धेत शानदार प्रदर्शन करीत अकोल्याच्या नेहा रोठे हिने महाराष्ट्राला दिवाळीची भेट दिली. देशात तिसर्‍या स्थानासह कांस्यपदक पटकाविले. नेहा हिने दिल्ली व केरळच्या बॉक्सरांना पराभूत करीत पदक मिळविले.उपान्त्य फेरीत पायाला दुखापत झाल्याच्या कारणाने नेहाला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले; मात्र तिची आतापर्यंतची कामगिरी लक्षात घेता, तिला आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण शिबिराकरिता प्रवेश देण्यात आला आहे. आगामी आंतरराष्ट्रीय स्पर्धेकरिता नेहाची दावेदारी निश्‍चित होणार आहे.नेहा अकोला अनिवासी क्रीडा प्रबोधिनीची नियमित खेळाडू असून, वसंत देसाई क्रीडांगण येथे राज्य क्रीडा मार्गदर्शक सतीशचंद्र भट्ट यांच्या मार्गदर्शनात प्रशिक्षण प्राप्त करीत आहे. नेहाच्या यशस्वी कामगिरीबद्दल महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनने विशेष कौतुक केले.