शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

‘एमपीएससी’च्या परीक्षेला ३0९ उमेदवार गैरहजर

By admin | Updated: July 28, 2014 01:55 IST

अकोल्यातील १३ केंद्रांवर ३ हजार ६१ उमेदवारांनी दिली परीक्षा.

अकोला: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) लिपिक-टंकलेखक पदांसाठी रविवार, २७ जुलै रोजी परीक्षा घेण्यात आली. अकोला शहरातील १३ केंद्रांवर ३ हजार ६१ उमेदवारांनी ही परीक्षा दिली असून, ३0९ उमेदवार परीक्षेला गैरहजर होते.अकोल्यातील बी.आर. हायस्कूल, भिकमचंद खंडेलवाल विद्यालय, मोहरीदेवी खंडेलवाल विद्यालय, भारत विद्यालय, जागृती विद्यालय, श्री शिवाजी हायस्कूल मुख्य शाखा, सावित्रीबाई फुले जिल्हा परिषद कन्या शाळा, न्यू इंग्लिश हायस्कूल, ज्युबिली इंग्लिश हायस्कूल, आरएलटी विज्ञान महाविद्यालय, सीताबाई कला महाविद्यालय, कोठारी कॉन्व्हेंट व आरडीजी महिला महाविद्यालय इत्यादी १३ केंद्रांवर रविवारी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत ह्यएमपीएससीह्णची परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेसाठी जिल्ह्यातील एकूण ३ हजार ३७0 उमेदवारांनी अर्ज केले होते. त्यापैकी ३ हजार ६१ उमेदवारांनी संबंधित केंद्रांवर ही परीक्षा दिली असून, उर्वरित ३0९ उमेदवार परीक्षेला गैरहजर होते. परीक्षेच्या पृष्ठभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत परीक्षा केंद्रांवर १३ केंद्रप्रमुख, ५३ पर्यवेक्षक, १७१ समवेक्षक व ३ समन्वय अधिकार्‍यांची नेमणूक करण्यात आली होती.