शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
4
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
5
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
6
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
7
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
8
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
9
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
10
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
11
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
12
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
13
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
14
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
15
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
16
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
17
कार्ड बदललं तरी ऑटोमॅटिक पेमेंट थांबणार नाही; ₹१५,००० पर्यंत OTP-पासवर्डची गरजही भासणार नाही
18
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
19
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
20
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार विक्री; सेन्सेक्स ५०० अंकांनी तर निफ्टी २४,४५० च्या खाली, IT इंडेक्समध्ये मोठी घसरण
Daily Top 2Weekly Top 5

अकोला शहरातील १११ गुन्हेगार तडीपार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 13:24 IST

अकोला : शहरात मोठ्या भक्तीभावात साजरा होणाऱ्या श्रीरामनवमी उत्सव आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्ताने गुन्हेगारी प्रवृत्तीच्या १११ सराईत गुन्हेगारांना १३ व १४ एप्रिल रोजी तडीपार करण्यात आले आहे.

अकोला : शहरात मोठ्या भक्तीभावात साजरा होणाऱ्या श्रीरामनवमी उत्सव आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्ताने गुन्हेगारी प्रवृत्तीच्या १११ सराईत गुन्हेगारांना १३ व १४ एप्रिल रोजी तडीपार करण्यात आले आहे. तडीपारीचा हा आदेश १२ एप्रिल रोजी देण्यात आला आहे.शहरात श्रीरामनवमीचा उत्सव १३ एप्रिल रोजी तर १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने शहरातून मिरवणुकीचे आयोजनसुद्धा करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, याकरिता फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १४४ (२) नुसार अधिकाराचा वापर करत उपविभागीय दंडाधिकारी डॉ. नीलेश अपार यांनी गंभीर गुन्हे दाखल असलेल्या सराईत असलेल्या १११ गुन्हेगारांना तडीपार करण्याचा आदेश दिला आहे. त्यानुसार अकोट फैल पोलीस स्टेशन अंतर्गत १३, जुने शहर पोलीस स्टेशन २९, एमआयडीसी पोलीस स्टेशन १५, डाबकी रोड पोलीस स्टेशन १६, खदान पोलीस स्टेशन ०८, रामदास पेठ पोलीस स्टेशन १३, सिव्हिल लाइन्स पोलीस स्टेशन १७ असे एकूण १११ गुन्हेगारांना तडीपार करण्याचा आदेश देण्यात आला आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी