शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

कर्जत उपकारागृहातून पकडलेल्या तीन आरोपींना पकडले; उर्वरित दोन आरोपींचा शोध सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2020 1:03 PM

कर्जत येथील उपकारागृहातून ९ फेब्रुवारी रोजी पाच आरोपींनी पलायन केले होते. या आरोपींना पकडण्यासाठी सात पोलीस पथके विविध ठिकाणी पाठविण्यात आली होती. तिस-या दिवशी तीन आरोपींना पकडण्यात कर्जत पोलिसांना यश आले आहे.

कर्जत : येथील उपकारागृहातून ९ फेब्रुवारी रोजी पाच आरोपींनी पलायन केले होते. या आरोपींना पकडण्यासाठी सात पोलीस पथके विविध ठिकाणी पाठविण्यात आली होती. तिस-या दिवशी तीन आरोपींना पकडण्यात कर्जतपोलिसांना यश आले आहे. पाच पैकी तीन आरोपींना पकडण्यात यश आल्याने पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी समाधान व्यक्त केले. दुसरे दोन आरोपीही लवकरच हाती लागतील असे पोलिसांनी सांगितले. गंगाधर लक्ष्मण जगताप याला कर्जत तालुक्यातील माळंगी येथे पोलिसांनी पकडले. ज्ञानेश्वर कोल्हे व मोहन भोरे यांना पुणे जिल्ह्यातील दौड येथे पकडले आहे. उर्वरित दोन आरोपींना पकडण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. कर्जत पोलिसांनी ज्ञानेश्वर कोल्हे, गंगाधर जगताप, अक्षय राऊत, मोहन भोरे, चंद्रकांत राऊत या पाच आरोपींना कर्जत येथील जुन्या पोलीस ठाण्याच्या कोठडीत ठेवले होते. या आरोपींवर गंभीर गुन्हे दाखल आहेत. यात खुनाच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेला एक पोलीस कर्मचारी देखील आहे. या आरोपींवर प्रामुख्याने खून करणे, अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार असे आरोप आहेत.  

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKarjatकर्जतPoliceपोलिसjailतुरुंग