शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
2
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
3
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
4
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
5
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
6
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
7
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण अपक्ष निवडणूक लढवणार
8
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...
9
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
10
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
11
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
12
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे
13
Health Tips: उन्हाळ्यात प्रकृती थंड ठेवण्यासाठी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकरांनी सांगितला SST फॉर्म्युला!
14
मनसे नेते अमित ठाकरेंचं शालेय शिक्षणमंत्र्यांना पत्र; RTE प्रवेश प्रक्रियेवरून नाराजी
15
'देशात काँग्रेस संपत असताना पाकिस्तानला रडू येतंय'; व्होट जिहादवरुन मोदींचा निशाणा
16
Guru Asta 2024: गुरु अस्त काळात होणार राजकीय उलथापालथ? मंगल कार्य वर्ज्य? वाचा उपाययोजना!
17
Gold Price Today: सोन्याच्या किंमतीत झाली मोठी घसरण, ७५००० च्या उच्चांकावरून ७१००० रुपयांवर आलं गोल्ड
18
Goldy Brar Murder : गोल्डी ब्रारच्या हत्येची बातमी अफवा; अमेरिकन पोलिसांनी केले स्पष्ट
19
कोकणात दादा आणि भाईंचं मनोमीलन कसं झालं? खुद्द केसरकर यांनीच सांगितली 'इनसाईड स्टोरी'   
20
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती

सिन्नरमध्ये एसटी आणि कारचा भीषण अपघात, 4 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2019 1:03 PM

शिर्डी महार्गावर एसटी आणि कारचा भीषण अपघात झाला आहे. या दुर्घटनेत चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. पांगरी शिवारात बाबा ढाब्याजवळ हा अपघात घडला. 

ठळक मुद्देशिर्डी महार्गावर एसटी आणि कारचा भीषण अपघातचार जणांचा जागीच मृत्यूअपघातात कारचा चेंदामेंदा

कोपरगाव : शिर्डी महार्गावर एसटी आणि कारचा भीषण अपघात झाला आहे. या दुर्घटनेत चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. पांगरी शिवारात बाबा ढाब्याजवळील ही घटना आहे. शुक्रवारी (25 जानेवारी) रात्री 11 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. अपघातानंतर एसटी बसने अचानक पेटदेखील घेतला.

नाशिकच्या दिशेने जाणारी परळ बस पांगरी शिवारात आल्यानंतर शिर्डीच्या दिशेने जाणाऱ्या कारची समोरासमोर धडक झाली.  या अपघातात सोनू चिने (वय ३० वर्ष), आकाश पाटील(वय २६ वर्ष), पंकज वाळूंज (वय २८ वर्ष), सौरभ थोरात(वय ३० वर्ष) या चार जणांचा  जागीच मृत्यू झाला. 

हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये कारचा अक्षरशः चुराडा झाला आहे.

टॅग्स :Accidentअपघातshirdiशिर्डीDeathमृत्यू