Latest shirdi News in Marathi | shirdi Live Updates in Marathi | शिर्डी बातम्या at Lokmat.com
लाइव न्यूज़
 • 06:58 PM

  काबुल - निवडणुकीदरम्यान झालेल्या हिंसाचारात 130 हून अधिक जणांचा मृत्यू

 • 06:39 PM

  सिंधुदुर्ग - बंदुकीची गोळी लागल्यामुळे शाळकरी मुलगा जखमी, दोडामार्ग तालुक्यातील घटना, गोवा बांबुळी येथे उपचार

 • 05:59 PM

  नाशिक - राम मंदीर विषयात आम्ही कोर्ट मानत नाही, हा श्रद्धेचा, भावनेचा विषय - संजय राऊत

 • 05:51 PM

  आसाम - बस तलावात पडून सात जणांचा मृत्यू, 20 जण जखमी

 • 04:53 PM

  सोलापूर : खायला तंबाखू दिला नाही म्हणून भावाने केली भावाची हत्या, सोलापूर शहरातील घटना

 • 04:51 PM

  जळगाव : भुसावळ नगरपालिकेतील पहिल्याच सभेत गोंधळ घातल्याप्रकरणी चार नगरसेवकांना अपात्र घोषित करण्यात आले आहे.

 • 04:40 PM

  नाशिक : मोबाईल चोरी करणाऱ्या झारखंडमधील 5 जणांच्या टोळीला सरकारवाडा पोलिसांनी केली अटक, 4 लाख 95 हजार रुपयांचे मोबाईल जप्त

 • 04:34 PM

  परभणी : दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने वसमतरोडवर येथे रास्तारोको.

 • 04:27 PM

  मुंबई - घाटकोपर- मानखुर्द मार्गावर पिलर कोसळला, मेट्रोचं काम सुरू असताना कोसळला पिलर, जीवितहानी नाही, वाहतूक विस्कळीत

 • 04:21 PM

  यवतमाळ - दारव्हा तालुक्यातील लाडखेड येथील तलावात बुडून बालकाचा मृत्यू, ओम विनोद राऊत (13) असे मृत मुलाचे नाव

 • 03:46 PM

  सांगली : भिवघाट येथील साई गारमेंटला शॉर्ट सर्किटने भीषण आग, 85 लाखांचे नुकसान

 • 03:36 PM

  अकोला : चार मजली अनधिकृत इमारत जमीनदोस्त करण्याची प्रक्रिया सुरू

 • 02:48 PM

  एका विकेटमागे 10 रुपये कमावणारा 'हा' गोलंदाज भारताकडून पदार्पणासाठी सज्ज

 • 02:24 PM

  #AmritsarTrainAccident : रावणदहन कार्यक्रमाचा आयोजक मट्टू मदानी फरार.

 • 02:18 PM

  यवतमाळ : पुसद ते हिंगोली रोडवर एसआरपीचे वाहन उलटले, 20 जवान जखमी.

All post in लाइव न्यूज़