शहरं
Join us  
Trending Stories
1
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
2
"ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
3
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
4
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
5
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
6
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
7
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
8
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
9
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
10
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
11
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
12
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
13
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
14
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
15
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
16
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
17
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
18
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
19
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
20
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू

पश्चिम बंगालच्या मुन्नाभाईला ठोकल्या श्रीगोंदा पोलिसांनी बेड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2020 4:57 PM

वैद्यकीय क्षेत्राची कोणतीही पदवी नसताना भानगाव (ता.श्रीगोंदा) येथे दवाखाना थाटणारा गोपाळ बिस्वास (रा.पश्चिम बंगाल) या मुन्नाभाईला बुधवारी सकाळी १० वाजता श्रीगोंदा पोलिसांनी बेड्या ठोकल्या. 

श्रीगोंदा : वैद्यकीय क्षेत्राची कोणतीही पदवी नसताना भानगाव (ता.श्रीगोंदा) येथे दवाखाना थाटणारा गोपाळ बिस्वास (रा.पश्चिम बंगाल) या मुन्नाभाईला बुधवारी सकाळी १० वाजता श्रीगोंदा पोलिसांनी बेड्या ठोकल्या. भानगाव येथे गोपाळ बिस्वास हा बोगस डॉक्टर आहे. तो मेडीकल क्षेत्रातील कोणतीही पदवी नसताना रुग्णांवर उपचार करीत आहे. यामध्ये एखाद्या रुग्णांचा बळी जाऊ शकतो अशी तक्रार तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.नितीन खामकर यांनी श्रीगोंदा पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्याकडे केली होती. दौलतराव जाधव यांनी तात्काळ दखल घेतली. पोलीस उपनिरीक्षक सतीश गावीत यांना कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक सतीश गावीत यांनी गोपाळ बिस्वास याला बुधवारी सकाळी अटक केली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरdoctorडॉक्टरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसShrigondaश्रीगोंदा