शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा "शिवसेना + राष्ट्रवादी + भाजपा सरकार" बनवण्याची ऑफर उद्धव ठाकरेंनी दिली होती; तटकरेंचा गौप्यस्फोट
2
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
3
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
4
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
5
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
6
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
7
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
8
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
9
फोटोतील या अभिनेत्याला ओळखलंत का?, त्याची अवस्था पाहून चाहते झाले हैराण
10
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
11
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
12
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
13
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
14
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
15
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
16
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
17
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
18
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
19
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
20
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं

शिर्डीत भाजपा सरकारच्या पुतळ्याला जोडे मारून संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2018 7:30 PM

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या विरोधात बदनामीकारक वृत्त पसरविणा-या भाजप सरकारच्या प्रतीकात्मक पुतळ्याला शिर्डी शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस, तसेच धनंजय मुंडे युवा मंचच्या पदाधिका-यांनी जोडे मारून संताप व्यक्त केला.

शिर्डी : विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या विरोधात बदनामीकारक वृत्त पसरविणा-या भाजप सरकारच्या प्रतीकात्मक पुतळ्याला शिर्डी शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस, तसेच धनंजय मुंडे युवा मंचच्या पदाधिका-यांनी जोडे मारून संताप व्यक्त केला. याशिवाय प्रांताधिका-यांना निवेदन देऊन निषेध व्यक्त करण्यात आला. पोलिसांनी पुतळा ताब्यात घेऊन आंदोलकांवर कारवाई केली.शनिवारी दुपारी नगरपंचायत शेजारील मैदानावर हे आंदोलन करण्यात आले. त्यावेळी राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष राकेश कोते म्हणाले, राज्यभर सुरु असलेल्या हल्लाबोल आंदोलनातून धनंजय मुंडे हे शेतकरी, विद्यार्थी, महिला यांचे प्रश्न मांडत आहेत. अधिवेशनात शेतकरी कर्जमाफी, बोंडअळी, शिष्यवृत्ती यासारख्या मुद्यांवरुन जनतेचे लक्ष वळविण्यासाठी भाजपने मुंडेंची बदनामी केली आहे. विरोधी पक्षाला बदनाम करण्यासाठी त्यांचे हे कृत्य नीच आहे. मात्र त्या आरोपात काहीच तथ्य नसल्याचे पुराव्यातून समोर आले आहे.धनंजय मुंडे युवा मंचचे विशाल भडांगे यांनी सरकारने मुंडे यांच्यावर केलेल्या आरोपासाठी सरकारचा जाहीर निषेध व्यक्त करुन पोलिसांनी आमच्या लोकशाही मार्गाने केलेल्या आंदोलनावर केलेली कारवाई हा देखील लोकशाही चिरडण्याचाच एक प्रकार असल्याचे सांगितले.यावेळी शहराध्यक्ष दीपक गोंदकर यांनी सरकारचा निषेध केला़ यावेळी प्रकाश गोंदकर, प्रसाद पाटील, विशाल भडांगे, विशाल कोते, सिद्धार्थ गोतिस, अमित कुटे, निखिल चांगले, भाऊसाहेब डिघोळे, रवी जायभाये, साहिल शेख, आसिम खान,सईद शेख, गौरव कोते, दिपेश वारिअर आदी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरDhananjay Mundeधनंजय मुंडेshirdiशिर्डीNCPराष्ट्रवादी काँग्रेस