शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
2
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
3
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
4
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
5
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
6
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
7
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
8
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
9
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
10
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल
11
ENG vs PAK : "आज बाबरने शतक झळकावले तर मी माझ्या वडिलांना...", तरूणीचे खास आवाहन
12
पाकिस्तान क्रिकेटमध्ये चाललंय काय; अखेर वर्ल्ड कपसाठी संघ जाहीर पण नाराजी कायम?
13
Google करणार Flipkart सोबत काम, डील जाहीर; आता मंजुरीची प्रतीक्षा
14
Dostana 2: करण जोहर-कार्तिक आर्यनच्या मतभेदामुळे रखडला 'दोस्ताना २'?, जान्हवी कपूरचा खुलासा
15
हरियाणातील आमदार  राकेश दौलताबाद यांचं निधन, सकाळी आला होता हृदयविकाराचा झटका 
16
"एलईडीच्या जमान्यात कंदील घेऊन फिरतायेत, तेही एकच घर उजळण्यासाठी…", नरेंद्र मोदींचा लालूंवर निशाणा
17
बंपर रिटर्न! SBI ची ही स्किम ४०० दिवसांच्या FD वर ७.६०% पर्यंत व्याज देणार
18
"तुम्ही तुमचे बघा, हस्तक्षेप खपवून घेणार नाही"; केजरीवालांनी पाकिस्तानी नेत्याला दाखवला आरसा
19
स्मिता पाटील यांना झाला होता आभास, मध्यरात्री २ वाजता अमिताभ बच्चन...काय आहे तो किस्सा?
20
"मी आणि मिताली राज आम्ही दोघे...", Shikhar Dhawan चा मोठा खुलासा, म्हणाला...

लोकप्रतिनिधींना जनतेच्या प्रश्नात रस नाही-शंकरराव गडाख; खरवंडीत प्रचार सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2019 11:34 AM

सोनई-करजगाव योजनेच्या भूमिपूजन किंवा उद्घाटनाचे नारळ न फोडता आपण ही योजना कटाक्षाने कार्यान्वित करून घेतली. लोकप्रतिनिधी आपल्याला पाणी योजनेत रस नसल्याचे उघडपणे सांगतात. त्यांना जनतेच्या प्रश्नात रस नसेल तर मग त्यांना नेमका कशात रस आहे? असा प्रश्न माजी आमदार शंकरराव गडाख यांनी उपस्थित केला. 

सोनई : सोनई-करजगाव योजनेच्या भूमिपूजन किंवा उद्घाटनाचे नारळ न फोडता आपण ही योजना कटाक्षाने कार्यान्वित करून घेतली. लोकप्रतिनिधी आपल्याला पाणी योजनेत रस नसल्याचे उघडपणे सांगतात. त्यांना जनतेच्या प्रश्नात रस नसेल तर मग त्यांना नेमका कशात रस आहे? असा प्रश्न माजी आमदार शंकरराव गडाख यांनी उपस्थित केला. विधानसभा निवडणूक प्रचारार्थ नेवासा तालुक्यातील खरवंडी येथील प्रचार सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कॉ. बाबा आरगडे होते. गडाख म्हणाले, सोनई-करजगाव योजनेची दोन कोटी रूपयांची कामे अपूर्ण असतानाही ती पूर्ण असल्याचे दाखवून सर्व बिल ठेकेदारास अदा करण्यास लोकप्रतिनिधींनी दबाव टाकला. योजना बंद पाडण्याची भीती दाखवून ग्रामपंचायतींकडे हस्तांतरित करण्यासाठी राजकीय दबाव वाढवला. मात्र त्यांच्याच सरकारने या योजनेत त्रुटी असल्याचे मान्य करत या योजनेला दिलेली मुदतवाढ मुरकुटे यांना चपराक आहे, अशी टीका गडाख यांनी केली.गडाख म्हणाले, जिल्ह्यातील प्रस्थापित राजकारण्यांनी सध्या चलती असलेल्या राजकीय पक्षांची साथ घेतल्याचे दिसून येते. अपक्ष उमेदवारी करण्याचे धाडस कोणी दाखवत नसताना आपण ते करून राजकीय अडचणीची वाट सामान्य जनतेसाठी निवडली. एकदा आमदारकीची संधी मिळाली. परंतु, पक्षीय मर्यादांमुळे पाहिजे तितक्या प्रभावीपणे काम करता आले नाही. पक्षाच्या आमदाराला गृहित धरले जाण्यामुळे त्याचा थेट परिणाम तालुक्याच्या विकासावर झाला. तरीही विकासकामे करण्याचा आटोकाट प्रयत्न करत अकराशे वीज रोहित्रे बसवली, नवीन वीज उपकेंद्रे उभारून शेतकºयांना मुबलक वीज उपलब्ध करून दिली, असे गडाख यांनी सांगितले. यावेळी ज्येष्ठ नेते जबाजी फाटके, लक्ष्मणराव फाटके, सीतारामझिने, भाऊसाहेब मोटे, बाबासाहेब जगताप, बाबासाहेब फोफसे, अजित फाटके, जिल्हा परिषद सदस्य सुनील गडाख, संभाजी मुरकुटे, मुकुंद भोगे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. 

टॅग्स :PoliticsराजकारणMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019