शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

राष्ट्रवादी अहमदनगर लोकसभेची जागा सोडणार नाही : अजित पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2018 3:21 PM

नगरची जागा राष्ट्रवादीच लढविणार असल्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

अहमदनगर : राष्ट्रवादी कोणत्याही परिस्थितीत अहमदनगर लोकसभेची जागा सोडणार नाही. जनसंघर्ष यात्रा जिथे जाते, तिथे ते हेच सांगत असतात. त्याचप्रमाणे त्यांनी नगरमध्येही हेच सांगितले. पण नगरची जागा राष्ट्रवादीच लढविणार असल्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.अहमनगर लोकसभेची जागा राष्ट्रवादीकडे आहे. त्यांनी काय बोलयचे तो त्यांचा प्रश्न आहे. सद्यस्थितीत त्यांची राज्यभर जनसंघर्ष यात्रा सुरु आहे. या दरम्यान सुमारे ३५ ते ४० ठिकाणी त्यांनी ही जागा आपल्याकडे घेऊ, असे सांगितले आहे. अंतिम निर्णय १२ तारखेला होईल. अजित पवार कधीही खोटे बोलत नाही. हे महाराष्ट्राला माहित आहे, जे मी सांगतो आहे, तेच होईल आणि तुम्हाला ते दिसेल, असेही पवार म्हणाले. अशोक चव्हाण हे विखेंना खुश करण्याचा प्रयत्न करत आहेत, असेही पवार म्हणाले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAjit Pawarअजित पवार