शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
2
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
3
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
4
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
5
NCB आणि ATS ची मोठी कारवाई; 90 KG ड्रग्ससह 14 पाकिस्तानी नागरिकांना अटक
6
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
7
'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
8
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
9
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
10
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
11
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
12
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
13
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
14
SBI ची दमदार कामगिरी; एका आठवड्यात गुंतवणूकदारांची ₹45000 कोटींची कमाई
15
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
16
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
17
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
18
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
19
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
20
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली

कल्याण - विशाखापट्टणम महामार्गावर एस.टी बस आणि कारचा भिषण अपघात, पती -पत्नी ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 4:16 PM

तालुक्यातील भाळवणी जवळ कल्याण - विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावर आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास दरम्यान एस.टी. बस व कार यांच्या भीषण झाला. या अपघातात दोन जण ठार, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमीला उपचारासाठी नगर येथे हलविण्यात आले आहे.

पारनेर : तालुक्यातील भाळवणी जवळ कल्याण - विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावर आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास दरम्यान एस.टी. बस व कार यांच्या भीषण झाला. या अपघातात दोन जण ठार, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमीला उपचारासाठी नगर येथे हलविण्यात आले आहे.सविस्तर माहिती अशी की, भाळवणीपासून एक किमी अंतरावर कल्याण - विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावर गोरेगाव फाट्याजवळ माळकुप शिवारात नगरहून कल्याणकडे जात असलेल्या गेवराई-भिवंडी एस.टी. बस (क्रमांक एम.एच. २० बी.एल. ३०६६) आणि कल्याणहून नगरकडे जात असलेल्या (एम.एच. १६, बी.एच. ७७४३) या कारचा समोरासमोर अपघात झाला. या अपघातामध्ये कारमधील पंकज शहा व त्यांची पत्नी रुपाली शहा यांचा जागीच मृत्यू झाला. शहा यांचा मित्र गंभीर जखमी झाला आहे. त्याला नगर येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच पारनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल आण्णा चव्हाण, शेख, गायकवाड यांच्यासह घटनास्थळी दाखल झाले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरParnerपारनेर