शहरं
Join us  
Trending Stories
1
ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट... पनवेल, नवी मुंबई, रायगडात पावसाची हजेरी, नागरिकांची तारांबळ
2
Latest Marathi News LIVE Updates: मध्य रेल्वेची सेवा आजही विस्कळीत, डोंबिवली स्थानकावर प्रचंड गर्दी; चाकरमान्यांचे हाल
3
ट्रम्प आता पाकिस्तानचेही ऐकेनात, इराणला दिली उघड धमकी; म्हणाले, “करार होत नाही तोपर्यंत...”
4
Raigad Crime: तरुणीचा रक्ताच्या थारोळ्यात विवस्त्र अवस्थेत सापडला मृतदेह; लॉजमध्ये हत्या करून आरोपी फरार
5
धडधड वाढली, युद्ध पुन्हा पेटणार? नेतन्याहू म्हणाले, "इराणमधील आमचे मिशन अजून बाकी आहे"; ट्रम्प यांचीही धमकी
6
“जिथे कोणी जात नाही तिथे मी जातो”; DCM शिंदेंचा दुर्गम भागापर्यंत विकास पोहोचवायचा निर्धार
7
IPL 2026: अवघ्या ३० रूपयांनी बदललं Ashwani Kumarचं नशीब; ४ बळी घेत Mumbai Indiansला जिंकवलं!
8
आजचे राशी भविष्य: २१ एप्रिल २०२६: हाती घेतलेली कामे पूर्ण होतील, 'या' राशींना धनलाभाचा योग
9
“महिला आरक्षणावरील चर्चेसाठी CM फडणवीसांनी PM मोदींनाही आणावे”; प्रणिती शिंदेंचे प्रतिआव्हान
10
Supreme Court: फक्त उच्च शिक्षण पुरेसे नाही, सरकारी नोकरीसाठी सर्वोच्च न्यायालयाने घातली अट!
11
शनि नक्षत्र गोचर २०२६: ८ राशींची भरभराट, नवीन नोकरीची संधी; उत्पन्नात वाढ, पण बजेट सांभाळा!
12
Learning License: लर्निंग लायसन्स प्रक्रिया पुन्हा 'ऑफलाईन'; गैरप्रकार रोखण्यासाठी आरटीओचे पाऊल
13
Government Employees Strike: सरकारी कर्मचारी, शिक्षक आजपासून बेमुदत संपावर, त्यांच्या मागण्या काय आहेत? 
14
Jammu Ramnagar Bus Accident: चालकाचे नियंत्रण सुटलं, बस डोंगरावरून १०० मीटर खोल दरीत कोसळली, २१ जण ठार
15
Ashwini Paul: पार्टनरला भेटायला गेली अन् बनली ड्रग्ज सप्लायर, कोण आहे अश्विनी पॉल?
16
नेस्को ड्रग्ज प्रकरण: अनेक ड्रग्ज पेडलर्स, कॉन्सर्टमध्ये ‘विदाउट तिकीट’!
17
Donald Trump: शांतता करार आजच होणार; इराणचे शिष्टमंडळही पोहोचणार, डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
18
ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा! 'युद्धविराम संपला तर एवढे बॉम्ब पडतील की...', इस्लामाबाद चर्चेआधी तणाव वाढला!
19
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
20
GT vs MI : हा माझा प्रॉब्लेम नाही! तिलक-बुमराहसंदर्भातील कळीच्या मुद्यावर पांड्या स्पष्टच बोलला
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेससोबतच राहणार

By admin | Updated: August 24, 2014 02:09 IST

शेवटी पाच जागांवर तडजोड करण्याची वेळ आली तरी निवडणूक काँग्रेससोबतच लढणार, अशी भूमिका पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष प्रा़ जोगेंद्र कवाडे यांनी पत्रकारांशी बोलताना मांडली़

अहमदनगर : लोकसभा निवडणुकीत काँग्रेससोबत आघाडी केली होती़ विधानसभेतही आघाडी कायम ठेवणार असून, २४ जागांची मागणी केली आहे़ मात्र, ११ जागांसाठी आग्रही राहणार आहे़ शेवटी पाच जागांवर तडजोड करण्याची वेळ आली तरी निवडणूक काँग्रेससोबतच लढणार, अशी भूमिका पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष प्रा़ जोगेंद्र कवाडे यांनी पत्रकारांशी बोलताना मांडली़ कवाडे पुढे म्हणाले की, विधानसभेसाठी काँग्रेसकडे श्रीरामपुरच्या जागेची मागणी केली असून, ही जागा आम्हालाच मिळणार आहे़ काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यातील जागा वाटपांचा तिढा सुटल्यानंतर आमची बैठक होणार आहे़ पीपल्स रिपब्लिकन पक्षाचा निवडणुकीत राष्ट्रवादीला फायदा होणार असल्याने त्यांच्या कोट्यातूनही आम्हाला जागा देण्यात याव्यात़ राज्यात मागासवर्गीयांचे अनेक प्रश्न प्रलंबित असून, शासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे़ मागासवर्गीयांच्या सहकारी औद्योगिक संस्थांना कर्ज देतानी अनेक अडचणी आणल्या जातात़ याबाबत मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन प्रश्न मांडला असल्याचे कवाडे म्हणाले़ दलित अत्याचाराच्या घटना कमी झालेल्या नाहीत़ राज्य शासनाने या घटनांना पायबंद घालण्यासाठी कडक अंमलबजावणी करणे गरजेचे आहे़ अ‍ॅट्रोसिटी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होत नाही़ अन्याय होवूनही अनेक ठिकाणी दलितांवरच क्रॉस केसेस दाखल केल्या जातात़ प्रशासनातील अधिकारी शासनालाही जुमानत नाहीत़ त्यासाठी ज्यांच्या हद्दीत अत्याचाराच्या घटना घडतात तेथील प्रमुख शासकीय अधिकाऱ्यांस जबाबदार धरण्यात यावे, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे कवाडे म्हणाले़ सरकार कुणाचेही असले तरी गावगाड्यात दलितांवरील अत्याचाराच्या घटना कमी होत नाहीत़ केवळ लोकशाहीच्या जतनासाठी आम्ही काँग्रेससोबत राहण्याची भूमिका घेतली आहे़ (प्रतिनिधी)