रक्तदानातून ‘मॅककेअर’ने माणुसकीचे नाते जोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:23 IST2021-09-26T04:23:20+5:302021-09-26T04:23:20+5:30

नगर शहरातील मॅककेअर सुपरस्पेशलिटी हॉस्पिटलच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबिराचे आमदार जगताप यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी ...

Through blood donation, McCare linked humanity | रक्तदानातून ‘मॅककेअर’ने माणुसकीचे नाते जोडले

रक्तदानातून ‘मॅककेअर’ने माणुसकीचे नाते जोडले

नगर शहरातील मॅककेअर सुपरस्पेशलिटी हॉस्पिटलच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबिराचे आमदार जगताप यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी हॉस्पिटलचे संचालक डॉ. सतीश सोनवणे, डॉ. प्रशांत पटारे, डॉ. मोहम्मद माजिद, डॉ. आनंद काशीद, माजी नगरसेवक अजिंक्य बोरकर, नितीन देशमुख, डॉ. अभिजित शिंदे, डॉ. नीलेश परजने, डॉ. सुदाम जरे. डॉ. पियुष पाटील, डॉ. रवी ठाणगे, डॉ. सचिन उदमले, डॉ. मनिषा शिरसाठ, डॉ. पंकज बंजारे, शैलेश सदावर्ते, रेहान सय्यद आदी उपस्थित होते.

डॉ. आनंद काशीद म्हणाले, मॅककेअर हॉस्पिटलने सामाजिक बांधिलकीतून नेहमीच आरोग्यसेवा देण्याचे काम केले आहे. आरोग्याची काळजी घेण्यासाठी विविध तंत्रज्ञानातून सुसज्ज अशा आरोग्य सेवेतील मशिनरी व साहित्य याठिकाणी उपलब्ध आहे. (वा. प्र.)

....................

फोटो २५ शिबिर

मॅककेअर हॉस्पिटलमध्ये आयोजित रक्तदान शिबिराचे आमदार संग्राम जगताप यांच्याहस्ते उद्घाटन झाले. यावेळी उपस्थित डॉ. सतीश सोनवणे, डॉ. प्रशांत पटारे, डॉ. मोहम्मद माजिद, डॉ. आनंद काशीद, डॉ. पियुष पाटील आदी.

Web Title: Through blood donation, McCare linked humanity