शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
4
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
5
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
6
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
7
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
8
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
9
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
10
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
11
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
12
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
13
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
14
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
15
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
16
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
17
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
18
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
19
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
20
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
Daily Top 2Weekly Top 5

... तर जलसमाधी घेऊ

By admin | Updated: September 21, 2014 23:49 IST

राहुरी : बहुचर्चित मुळा धरणावरील विमान सेवा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे़

राहुरी : बहुचर्चित मुळा धरणावरील विमान सेवा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे़ धरणावर विमान उतरल्यास जलसमाधी घेऊ, असा इशारा प्रकल्पग्रस्तांनी दिल्याने विमान सेवा सुरू होण्याबाबत संधिग्दता आहे. याबाबत सोमवारी (दि. २२) सकाळी ११ वाजता राहुरी तहसील कचेरीत तहसीलदार राजश्री आहिरराव यांच्या समवेत कंपनीचे संचालक व प्रकल्पग्रस्तांची बैठक होणार आहे. संघटनेचे अध्यक्ष अण्णासाहेब बाचकर व प्रकल्पग्रस्त पंढरीनाथ पवार यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करत प्रकल्पग्रस्तांनी या प्रकल्पास विरोध दर्शवला आहे. विमान सेवेमुळे पाण्यात आॅईल गळेल. परिणामी प्रदूषण होईल़ मुळा धरणासाठी जमिनी दिलेल्या शेतकऱ्यांचे पूर्णपणे पुनर्वसन झालेले नाही. जोपर्यंत ते होत नाही, तोपर्यंत विमान उतरू देणार नाही. आमचा विरोध डावलून विमान सेवा सुरू केली तर धरणात जलसमाधी घेऊ, असा इशारा प्रकल्पग्रस्तांनी दिला. शंकर बाचकर, भास्कर काळनर, दगडू बाचकर, बाळासाहेब आघाव, सुरेश बाचकर, साहेबराव आघाव, रामभाऊ आघाव, रामभाऊ आघाव, कोंडिराम बाचकर, अर्जुन तमनर, सोपान होडगर, शिवाजी बाचकर, शरद बाचकर, सूर्यभान गाडे, अनिल माने, रामदास ससाणे, रोहिदास अडांगळे, संदीप बाचकर, संतोष बोरूडे आदींनी आपल्या व्यथा मांडल्या़तहसीलदार आहिरराव, डॉ़ उषाताई तनपुरे, मुळा पाटबंधारे खात्याचे कार्यकारी अभियंता आनंद वडार, धरण अभियंता राजेंद्र कांबळे, उपअभियंता दिलीप नवलाखे यांनी प्रकल्पग्रस्तांशी चर्चा करून उपोषण मागे घेण्याची विनंती केली़ कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करण्याचे आश्वासन आहिरराव यांनी दिले़