शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
3
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
4
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
5
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
6
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
7
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
8
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
9
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
10
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
11
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
12
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
13
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
14
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
15
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
16
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
17
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
18
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
19
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
20
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
Daily Top 2Weekly Top 5

सिध्दी नदीचे पाणी दूषित

By admin | Updated: September 25, 2014 00:51 IST

श्रीगोंदा : तालुक्यातील देवदैठण येथील सिद्धी नदीत अज्ञात व्यक्तीने विषारी रसायन टाकल्याने नदीचे पाणी दृूषित झाले आहे.

श्रीगोंदा : तालुक्यातील देवदैठण येथील सिद्धी नदीत अज्ञात व्यक्तीने विषारी रसायन टाकल्याने नदीचे पाणी दृूषित झाले आहे. या रसायनामुळे अनेक मासे व इतर जलचर प्राणी मृत्युमुखी पडले आहेत. या घटनेमुळे देवदैठणची पाणी योजना बंद करण्यात आली आहे. पाण्याच्या रंगात बदलयाबाबत समजलेली माहिती अशी, २३ सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने विषारी रसायन या सिद्धी नदीच्या पाण्यात टाकले. त्यामुळे नदीतील पाणी दूषित झाले असून पाण्याचा रंग बदलला आहे. नागरिकांमध्ये घबराटसकाळी रसायनयुक्त दूषित पाणी नळ पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीत उतरले. त्यामुळे नळाला दूषित पाणी आल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले. खबरदारीचा उपाय म्हणून ग्रामपंचायतीने तातडीने पाणीपुरवठा बंद केला.आरोग्याला धोकाविषारी रसायनमुळे नदीतील अनेक मासे जलचर प्राणी, किटक, जलदर पक्षी मृत्युमुखी पडले आहेत. दूषित पाण्याची सर्वत्र दुर्गंधी पसरल्याने आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. नदीत विषारीे रसायन टाकणाऱ्याचा शोध घेण्याची मागणी होत आहे.(तालुका प्रतिनिधी)