शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल
2
इराण युद्धात ट्रम्पना साथ न देणं युरोपला पडलं महागात; लादलं २५ टक्के टॅरिफ, व्यवसायाला मोठा झटका
3
पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार
4
तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा
5
Missing Link झाला मिसिंग, अभिजीत पानसेंचा टोला; पुण्याहून मुंबईच्या दिशेने वाहतूक कोंडीत अडकले
6
मेहुण्याचा अपघाती मृत्यू, तर भावोजींनी त्याच ठिकाणी संपवलं आयुष्य;पालघरमध्ये थरकाप उडवणारी घटना
7
आईच्या नावाने मुलाला ओळखणार, कागदपत्रांवर मातेचे नाव लागणार! सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू
8
'जो करेल जातीची बात, त्याला मारेन जोरात लाथ', भर कार्यक्रमात नितीन गडकरींचं सूचक विधान
9
Jabalpur Cruise Accident : लाईफ जॅकेट असूनही आई-मुलगा बुडालेच कसे? जबलपूर क्रूझ दुर्घटनेबाबत तज्ज्ञांचा मोठा खुलासा
10
चहा पिण्याची सर्वात योग्य वेळ कोणती? 'या' टाईमला म्हटलं जातं गोल्डन अवर
11
Gold Silver Price Today: सलग दुसऱ्या दिवशी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीत जोरदार तेजी; चेक करा नवे दर
12
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
13
बरगी धरणात देवदूत धावले! स्वतःचा जीव धोक्यात घालून कामगारांनी वाचवले डझनभर प्राण; मुख्यमंत्र्यांनी बक्षीस केले जाहीर
14
दोन सख्ख्या बहिणींशी लग्न करणाऱ्या भाजप नेत्याचा संशयास्पद मृत्यू; शॉपिंगवरून झालेल्या वादाचा भयानक शेवट?
15
IPL 2026 Playoffs Race: पुढचं पुढं बघू, आधी CSK चा बदला घेऊ! याच इराद्याने चेपॉकच्या मैदानात उतरेल MI
16
Post Office Scheme : सोन्यासारखी आहे पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम; ₹१ लाख जमा करा, मिळेल ₹४५,००० चं व्याज
17
युद्धामुळे तेलाच्या दराचा भडका! सर्वाधिक फटका भारताला, पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा ‘टाइम बॉम्ब’
18
‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
19
बोट बुडू लागली तेव्हा आतमध्ये काय घडलं? लाईफ जॅकेट कुठे होते? दुर्घटनेच्या व्हिडीओत दिसलं असं काही
20
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
Daily Top 2Weekly Top 5

अहमदनगर शहरातील दुकाने उघडली;  रस्त्यावर गर्दी, रुग्ण संख्या घटली, जिल्ह्यात 530 रुग्ण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2021 12:45 IST

अहमदनगर :  जिल्हाधिकारी डॉक्टर  राजेंद्र भोसले यांनी अनलॉलचा आदेश जारी केल्यानंतर सोमवारी सकाळपासूनच नगर शहरातील सर्व प्रकारची दुकाने, आस्थापना उघडण्यात आली. सर्व व्यापाऱ्यांनी आपली दुकाने नियमित सुरू केली असून या दुकानांमध्ये खरेदी करण्यासाठी ग्राहकांची ही गर्दी सुरू झाली आहे.

अहमदनगर :  जिल्हाधिकारी डॉक्टर  राजेंद्र भोसले यांनी अनलॉलचा आदेश जारी केल्यानंतर सोमवारी सकाळपासूनच नगर शहरातील सर्व प्रकारची दुकाने, आस्थापना उघडण्यात आली. सर्व व्यापाऱ्यांनी आपली दुकाने नियमित सुरू केली असून या दुकानांमध्ये खरेदी करण्यासाठी ग्राहकांची ही गर्दी सुरू झाली आहे.

 अहमदनगर शहरातील बाजार समिती परिसरातही भाजी विक्रीसाठी आज मोठी गर्दी होती. तसेच नगर शहरातील पाइपलाइन रोड, चितळे रोड, बालिकाश्रम रोड, भिस्तबाग नाका, वाडियापार्क आदी भागांमध्ये भाजीविक्रेत्यांचीही गर्दी दिसून आली. ग्राहकांनी मुक्तपणे खरेदीचा आस्वाद घेतला. दरम्यान कोणतेही निर्बंध नसल्याने नगर शहरातही रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वर्दळ होती. तसेच नेहमीप्रमाणे आजही पहिल्याच दिवशी ट्रॅफिक जाम झाल्याचे  बघायला मिळाले. दरम्यान जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी नागरिकांनी सर्व नियमांचे पालन करून व्यवहार करावेत, असे आवाहन केले आहे. दरम्यान शहरातील व्यापाऱ्यांनी मास्क वापरणाऱ्या ग्राहकांनाच दुकानात प्रवेश देण्याबाबत सक्ती केली आहे. तसे दुकानाबाहेर सॅनिटायझर ठेवण्यात आले असून सामाजिक अंतराचे नियम पाळण्याबाबत ही दुकानदार आग्रही असल्याचे दिसते.

दरम्यान सोमवारी दुपारी संपलेल्या 24 तासांमध्ये जिल्ह्यामध्ये 530 तर अहमदनगर शहरामध्ये 34 रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या दोन दिवसांत नंतर शनिवारी आणि रविवारी कोरोना रुग्णांची संख्या वाढली होती ती सोमवारी परत कमी झाल्याचे दिसते आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcorona virusकोरोना वायरस बातम्या