शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
2
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
3
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
4
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
5
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
6
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
7
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
8
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
9
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
10
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
11
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
12
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
13
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
14
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
15
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
16
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
17
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
18
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
19
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
20
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

राहरीतून पुन्हा शिवाजी कर्डिलेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 14:46 IST

राहुरी विधानसभा मतदारसंघातून भाजपने पुन्हा शिवाजीराव कर्डिले यांना उमेदवारी दिली आहे़ सोशलन मिडियावर कर्डिले यांच्या उमेदवारीबाबत प्रश्न चिन्ह उपस्थित केले गेले होते़ परंतु, भाजपच्या पहिल्याच यादीत कर्डिले यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली आहे़

अहमदनगर: राहुरी विधानसभा मतदारसंघातून भाजपने पुन्हा शिवाजीराव कर्डिले यांना उमेदवारी दिली आहे़ सोशलन मिडियावर कर्डिले यांच्या उमेदवारीबाबत प्रश्न चिन्ह उपस्थित केले गेले होते़ परंतु, भाजपच्या पहिल्याच यादीत कर्डिले यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली आहे़ गतवेळी राहुरीतून शिवाजीराव कर्डिले भाजपच्याच चिन्हावर उभे होते़  लोकसभा निवडणूकीच्यावेळी विखे पिता- पुत्रांना भाजपात आणण्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली़ भाजपचे सत्यजित कदम हे उमेदवारीसाठी प्रयत्नशील होते़ उषाताई तनपुरे यांनी गतवेळी शिवसेनेकडून उमेदवारी केली होती़ त्यामुळे शिवसेना हा मतदारसंघ पुन्हा मागेल कि काय अशी चर्चा होती़  शिवसेनेला जिल्ह्यातील १२ पैकी ३ जागांवर समाधान मानावे लागले़ त्यामुळे राहुरी हा मतदारसंघ शिवसेनेला सुटेल, यार्चेने मध्यंतरी जोर धरला होता़ त्यात कदम यांनीही उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू केले होते़ त्यामुळे कर्डिले यांचा हक्काचा मतदारसंघ सेनेकडे जाणार असल्याचीही चर्चा होती़ परंतु, भाजपने कर्डिले यांनाच पुन्हा संधी दिल्याने कदम यांच्याही उमेदवारीची शक्यता मावळली आहे़ 

टॅग्स :PoliticsराजकारणAhmednagarअहमदनगर