शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

पोखरणा ज्वेलर्सच्या वतीने संग्राम जगताप यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:15 IST

यावेळी पोखरणा म्हणाले, मागील दोन-तीन महिने नगरकरांनी कोरोना महामारीचे महाभयंकर रूप अनुभवले. लॉकडाऊनमुळे बाजारपेठ नाइलाजास्तव बंद ठेवावी लागली. या ...

यावेळी पोखरणा म्हणाले, मागील दोन-तीन महिने नगरकरांनी कोरोना महामारीचे महाभयंकर रूप अनुभवले. लॉकडाऊनमुळे बाजारपेठ नाइलाजास्तव बंद ठेवावी लागली. या कसोटीच्या काळात आमदार जगताप यांनी सर्वसामान्यांपासून व्यापारी, व्यावसायिकांना दिलासा देण्याचे काम केले. रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना धीर देताना अडचणीत सापडलेल्यांना भक्कम आधार दिला. शहरातील अर्थकारणाला चालना देण्यासाठी व्यापारी, व्यावसायिकांचेही प्रश्न प्राधान्याने सोडवले.

आमदार जगताप म्हणाले, महामारीचे संकट ओळखून व्यापारीवर्गानेही शासन, प्रशासनाच्या निर्णयांना सकारात्मक प्रतिसाद दिला. त्याचबरोबर नगरच्या सामाजिक संघटना, व्यापारीबंधूंनी कोरोनाकाळात स्वेच्छेने अनेक उपक्रम राबवून अडचणीत सापडलेल्यांना मदत केली. अशा एकजुटीमुळेच आता नगरची कोरोनामुक्तीकडे वाटचाल होत आहे. पोखरणा परिवार सुवर्णव्यवसायात सोन्यासारखी सेवा देतानाच सामाजिक बांधीलकीही जपत आहे. (वा.प्र.)

--

फोटो- १६पोखरणा न्यूज

ए.एच. पोखरणा ज्वेलर्स यांच्या वतीने वाढदिवसानिमित्त आमदार संग्राम जगताप यांचा सत्कार करताना अमित पोखरणा. समवेत अनिल पोखरणा, संजय चोपडा, प्रा. माणिक विधाते यांच्यासह पोखरणा परिवार.