शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
2
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
3
Devendra Fadnavis : "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
4
'मला जाळू नका आणि दफनही करू नका'; बहिणीची शेवटची इच्छा 'तिने' अशी केली पूर्ण; हाडांपासून बनवले विंड चाइम
5
पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून; पत्नीही गंभीर जखमी; तिन्ही आरोपी स्वतःहून पोलिसांत हजर
6
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
7
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
8
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
9
Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी
10
"कायद्याच्या ताब्यात गेला, आता तो नराधम जगणार...", प्रवीण तरडेंनी व्यक्त केली खंत
11
सबका मालिक एक ! नीता अंबानी शिर्डीमध्ये... श्री साईबाबांच्या समाधीचे घेतले दर्शन (PHOTOS)
12
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
13
Video: अजब शॉट! तिलक वर्माने जोरात फटका मारला अन् चेंडूच्या जागी महागडं घड्याळच उडालं...
14
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
15
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
16
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
17
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
18
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
19
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
20
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
Daily Top 2Weekly Top 5

सखी मंच तर्फे ‘‘जल्लोष सूर-तालाचा’’

By admin | Updated: September 27, 2014 23:08 IST

अहमदनगर : लोकमत सखी मंच आणि सूर्यदत्ता ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूटस् यांच्या संयुक्त विद्यमाने ‘‘जल्लोष सूर-तालाचा ’’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले

अहमदनगर : लोकमत सखी मंच आणि सूर्यदत्ता ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूटस् यांच्या संयुक्त विद्यमाने ‘‘जल्लोष सूर-तालाचा ’’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दर्जेदार नृत्य व हिंदी-मराठी गीतांची धम्माल मैफील यानिमित्ताने होणार आहे.येथील सहकार सभागृह येथे दि. ३० सप्टेंबर १४ रात्री ८ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात प्रसिद्ध कलावंत त्यागराज खाडीलकर, प्रशांत नासेरी, प्रियंका बर्वे हे आपल्या गायनाने रसिकांना मंत्रमुग्ध करणार आहेत. या कार्यक्रमाकरिता प्रवेशिका आवश्यक आहे. रविवार, दि. २८ रोजी लोकमत भवन, सावेडी रोड येथे सखी मंचचे ओळखपत्र दाखवून प्रवेशिका घेऊन जाव्यात. एका प्रवेशिकेवर दोघांना प्रवेश देण्यात येईल. अधिक माहितीकरीता लोकमत भवन, सावेडी रोड, अहमदनगर येथे ९८६०५३४४१४ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. (प्रतिनिधी)