शहरं
Join us  
Trending Stories
1
शपथविधी सुवेंदू अधिकारींचा, पण PM मोदी-DCM शिंदे भेटीची चर्चा; काय बोलले? सगळा तपशील समोर
2
सुवेंदू अधिकारी ते हिमंता बिस्व सरमा, भाजपने दुसऱ्या पक्षातून आलेल्या कोण कोणत्या नेत्यांना बनवलं थेट मुख्यमंत्री? बघा संपूर्ण यादी
3
खामेनेईंबद्दल अमेरिकन गुप्तचर यंत्रणेचा मोठा रिपोर्ट; ट्रम्प यांचे टेन्शन वाढले, सगळे दावे फोल!
4
“पुढील २० वर्षे भाजपा पंजाबमध्ये पाय रोवू शकणार नाही”; अरविंद केजरीवाल यांची PM मोदींवर टीका
5
होर्मुझ सामुद्रधुनीत युद्धाचा भडका! नाकेबंदी फोडण्याचा प्रयत्न फसला; अमेरिकेचा इराणच्या दोन तेलवाहू जहाजांवर हल्ला
6
Rohit Sharma: रोहितसोबत सेल्फी घेताना महिलेचा फोन झाला बंद; मग हिटमॅन म्हणाला असं काही, सगळेच हसले!
7
PAK vs BAN : गडबड घोटाळा! पाकिस्तानच्या संघात भारतीयांचा भरणा; रोहित शर्माचं नाव कॅप्टनच्या रुपात झळकलं
8
जालन्यात मनसे आक्रमक! ॲड. गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीवर ओतली शाई, सुपाऱ्या फेकल्या
9
IPL 2026: सूर्यकुमार खेळणार की नाही? हार्दिकच्या फिटनेसचं काय? MIचा कॅप्टन कोण? पाहा अपडेट
10
“RG कर प्रकरणातील पीडितेला न्याय मिळेल”; सुवेंदू अधिकारी यांच्या आईने व्यक्त केली अपेक्षा
11
IPL 2026 : MI प्रमाणेच CSK चीही डाळ शिजणार नाही! दिग्गजाची प्लेऑफ्सबाबत मोठी भविष्यवाणी
12
कुस्तीपटू विनेश फोगाटला मोठा धक्का! तब्बल १८ महिन्यांनी करणार होती कुस्तीत पुनरागमन, पण...
13
"आरोप म्हणजे शिक्षा नव्हे!" निदा खान प्रकरणात असदुद्दीन ओवेसींची एंट्री, विरोधकांना सुनावले
14
Thalapathy Vijay: 'थलपती विजय'साठी मैदान मोकळं? 'व्हीसीके'कडून 'टीव्हीके'ला बिनशर्त पाठिंब्याची घोषणा!
15
'महाभारत' मालिकेत रूपा गांगुली यांनी नेसली होती २५० मीटर लांबीची साडी, या कंपनीनं केली होती तयार; किती होती किंमत? 
16
सुवेंदू अधिकारी यांच्या शपथविधीनंतर अभिषेक बॅनर्जी यांची प्रदीर्घ पोस्ट; लोकशाहीचा दाखला दिला
17
२ शत्रू ग्रहांचा शुभ राजयोग २०२६: ९ राशींना अकल्पनीय लाभ, पदोन्नती-उत्पन्न वाढ; करारात नफा!
18
आधी कथित गर्लफ्रेंडची हमाली, मग रात्री उशिरा डिनर पार्टी; अर्शदीप-समरीन जोडीचा नवा VIDEO व्हायरल
19
आपच्या पंजाबमधील मंत्र्याला ईडीकडून अटक, घरावर टाकलेल्या धाडीनंतर केली कारवाई   
20
नाशिकच्या TCS प्रकरणावरून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा भाजपाचा डाव, काँग्रेसचा आरोप  
Daily Top 2Weekly Top 5

संत महिपती महाराज देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष साबळे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 04:09 IST

राहुरी : प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणार्‍या श्री क्षेत्र ताहाराबाद येथील श्री संत महिपती महाराज ट्रस्टचे अध्यक्ष व ...

राहुरी : प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणार्‍या श्री क्षेत्र ताहाराबाद येथील श्री संत महिपती महाराज ट्रस्टचे अध्यक्ष व अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष रावसाहेब कोंडाजी साबळे (वय ७९) यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

साबळे यांनी अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्षपद, राहुरी कारखान्याचे अध्यक्षपद भूषविले आहे. अहमदनगर जिल्हा बँकेचे अध्यक्ष असताना त्यांनी जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कर्ज वितरण केले होते. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या दारोदारी ट्रॅक्टर दिसत होते. साबळे यांनी सहकार, धार्मिक, शेती, राजकीय या क्षेत्रांमध्ये मोठे काम केले. साबळे यांनी राजकारणाची रामपूर येथून सुरुवात केली. रामपूर सोसायटीचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. अनेक धार्मिक, स्वयंसेवी, राजकीय संस्थांशी त्यांचा घनिष्ठ संबंध होता.