शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
2
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
3
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
4
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
5
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
6
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
7
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
8
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
9
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
10
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
11
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
12
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
13
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
14
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
15
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
16
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
17
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
18
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
19
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
20
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
Daily Top 2Weekly Top 5

महामंडळाची भूमिका महत्वाची

By admin | Updated: August 2, 2014 00:45 IST

अहमदनगर : उद्योग उभारणीसाठी औद्योगिक विकास महामंडळाकडून नियोजन करण्यात येत असून, औद्योगिक विकासात महामंडळाची भूमिका महत्वाची

अहमदनगर : उद्योग उभारणीसाठी औद्योगिक विकास महामंडळाकडून नियोजन करण्यात येत असून, औद्योगिक विकासात महामंडळाची भूमिका महत्वाची असल्याचे प्रतिपादन मराठा चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष अरविंद पारगावकर यांनी शुक्रवारी येथे केलेऔद्योगिक विकास महामंडळाच्या ५२ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित विविध स्पर्धांचे उदघाटन पारगावकर यांच्या हस्ते करण्यात आले़ त्यावेळी ते बोलत होते़ लेफ्टनंट कर्नल शैलेंद्र सिंग,आमी संघटनेचे अध्यक्ष अशोक सोनवणे, नवनागापूर ग्रामपंचायतीचे सरपंच दत्ता सप्रे,निवृत्त उपअभियंता सुभाष घिगे, उपभियंता खांदे आणि उपअभियंता रमेश गुंड यावेळी उपस्थित होते़पारगावकर म्हणाले, औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीने वसाहतींचे नियोजन करण्यात येत आहे़ त्यामुळे शहरांच्या औद्योगिक विकासात भर पडत असून, मोठे उद्योग आल्यास शहरांचा विकास शक्य आहे़त्यासाठी औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीने नियोजन करण्याची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले़ नगर शहराच्या बाजूच्या शहरांचा झपाट्याने विकास होत आहे़तुलनेत नगर शहराचा विकास झाला नाही़ या शहराचा औद्योगिक विकास होणे गरजेचे असल्याची अपेक्षा शैलेंद्र सिंग यांनी व्यक्त केली़ महामंडळाच्या वतीने आयोजित स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना यावेळी पारितोषिकांचे वितरण करण्यात आले़ (प्रतिनिधी)महामंडळ स्थापनेला ५२ वर्षे पूर्णऔद्योगिक विकास महामंडळाची स्थापना १ आॅगस्ट १९६२ रोजी करण्यात आली आहे़ महामंडळाने विविध पार्कची निर्मिती केली असून, विविध प्रकारचे २४२ क्षेत्र विकसित केली आहेत़ महामंडळाने उद्योगासाठी ६२ हजार हेक्टर जमीन ताब्यात घेतली आहे़ या क्षेत्रावर उद्योग उभारण्यात आले आहे़