यावेळी तहसीलदार फसियोदीन शेख, नायब तहसीलदार गणेश तळेकर यांनी आरक्षण सोडतीसाठी परिश्रम घेतले.
यावेळी गटविकास अधिकारी गोंविद खामकर, कृषी अधिकारी महेश ठोकळे, दत्ता गोसावी, सुनील हुडे, सयाजी शेंडगे, अभिजित क्षीरसागर, अश्विनी नन्नवरे, सुलोचना वाघमारे, महेश देशमुख, जावेद शेख, अंकुश सोनार यांनी काम पाहिले.
....
...असे आहे आरक्षण
अनुसूचित जाती (पुरुष)- ताहाराबाद, कुकडवेढे, वांबोरी, चेडगाव, केंदळ खुर्द. महिला- मांजरी, मल्हारवाडी, मुसळवाडी, वळण, चिंचाळे, गडधे आखाडा.
अनुसूचित जमाती (महिला)- मालुंजे खुर्द, शिलेगाव, धानोरे, ब्राह्मणगाव भांड, उंबरे. पुरुष- वरशिंदे (वाबळेवाडी), रामपूर, कात्रड, केंदळ बुद्रुक, खडांबे खुर्द.
नागरिकांचा मागस प्रवर्ग (महिला)- सोनगाव, सडे, धामोरी खुर्द, वडनेर, मोमीन आखाडा, चिखलठाण, दरडगाव थडी, टाकळीमियाँ, बाभूळगाव, कानडगाव, डिग्रस. पुरुष- तुळापूर, पिंपळगाव फुणगी, आंबी, चांदेगाव, चिंचविहिरे, कनगर बुद्रुक, वावरथ, जांभळी, जांभूळबन, पिंप्री वळण, करजगाव, गणेगाव.
सर्वसाधारण पुरुष- सात्रळ, निंभेरे, तांदुळनेर, तांभेरे, कोळेवाडी, घोरपवाडी, बारागाव नांदूर, कोंढवड, तांदुळवाडी, वरवंडी, खडांबे बुद्रुक, गुंजाळे, संक्रापूर, दवणगाव, केसापूर, बोधेगाव, लाख, पाथरे खुर्द, कोपरे, तिळापूर.
सर्वसाधारण महिला- गुहा, कुरणवाडी, म्हैसगाव, राहुरी खुर्द, मानोरी, देसवंडी, तमनर आखाडा, पिंपरी अवघड, ब्राह्मणी, मोकळ ओहळ, धामोरी बुद्रुक, आरडगाव, चिंचोली, गंगापूर, अंमळनेर, जातप, माहेगाव, वांजुळपोई, कोल्हार खुर्द.