शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू खरात प्रकरणी रूपाली चाकणकर यांची चौकशी सुरू; नाशिकमध्ये SIT समोर नोंदवला जबाब
2
Thalapathy Vijay : मोफत वीज, महिला सुरक्षा... मुख्यमंत्री होताच थलापती विजय यांचा 'मास्टरस्ट्रोक', घेतले मोठे निर्णय
3
खळबळजनक दावा! " भोंदू खरात प्रकरणात ४ मंत्र्यांचा समावेश, लवकरच मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवणार"
4
इराणसोबतच्या 'पीस डील'साठी अमेरिकेची मोठी पावलं! मार्को रुबियो अन् कतारच्या पंतप्रधानांमध्ये खलबतं
5
मुलगा मुख्यमंत्री झाला! टाळ्या वाजवता वाजवता विजय यांचे आई-वडील झाले भावूक, वाहू लागले आनंदाश्रू
6
‘थलपती’ बनला मुख्यमंत्री! विजय यांनी घेतली तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
7
अजबच! दिल्ली पोलिसमधील उपनिरीक्षकाने मागितलं डिमोशन; कारण ऐकून DCP यांनी पुन्हा बनवलं कॉन्स्टेबल
8
भारतानं 'असं' कोणतं सीक्रेट ऑपरेशन राबवलं?; बांगलादेशवर धुराचा लोट दिसला, सरकारनं मौन बाळगलं
9
Jyoti Tiwari : खाकी वर्दीतील 'माय'! जीवाची पर्वा न करता ५०० बालविवाह थांबवले, २०० मुलांची बालमजुरीतून सुटका
10
मातृदिन विशेष: हंबरून वासराले, चाटते जवा गाय; तिच्यामंदी दिसते मले, तवा माही माय
11
Fruit Tips: आधीच घातक रसायने, त्यावर मेणाचाही थर... फळे कशी खावीत? काय घ्यावी काळजी?
12
मोठी कारवाई! ग्वाल्हेरमध्ये पाकिस्तानी सायबर नेटवर्कचा पर्दाफाश; हॉटेलमधून ४ एजंटना अटक
13
ममतेचे जिवंत उदाहरण, लेकाच्या जीवासाठी माऊलीची तळमळ; किडनीच्या रूपाने पुन्हा देणार जन्म
14
१७ वर्षांपूर्वीची सिक्रेट भेट, एक फोन कॉल अन्..., राहुल-विजयच्या मैत्रीने असं जुळलं तामिळनाडूचं सत्तासमीकरण
15
नवं समीकरण! डिजिटल वॉरियर्स, डॉक्टर्स अन् युवा चेहरे; टीम विजय यांच्या कॅबिनेटमध्ये कुणाला संधी?
16
...तर १६ ऑगस्टपासून 'त्या' रिक्षाचालकांवर कारवाई करणं अटळ; परिवहन मंत्र्‍यांनी पुन्हा बजावलं
17
लग्नाच्या वाढदिवशीच गरोदर महिलेची हत्या; हुंड्यात 'बुलेट' न मिळाल्याने सासरच्यांनी घेतला जीव
18
‘पालखी निघाली राजाची…’, लालबागच्या राजावरील लोकप्रिय गीताचे संगीतकार नितीन मोरजकर यांचं निधन
19
"रशिया-युक्रेन युद्ध अखेरच्या टप्प्यात.."; पुतिन यांचे संकेत, ३ दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा
20
अवघ्या २९ वर्षाची किर्तना तामिळनाडूत बनणार मंत्री; थलापती विजय यांच्यासोबत आज घेणार शपथ
Daily Top 2Weekly Top 5

पन्नास वर्षांचा दळणवळणाचा प्रश्न मार्गी लागेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:14 IST

मंगळवारी बारागाव नांदूर येथे होडी धक्का ते जांभळी दरम्यान मुळा धरणाच्या पाण्यावर पुलाच्या कामाच्या सर्वेक्षणाप्रसंगी तनपुरे बोलत होते. तनपुरे ...

मंगळवारी बारागाव नांदूर येथे होडी धक्का ते जांभळी दरम्यान मुळा धरणाच्या पाण्यावर पुलाच्या कामाच्या सर्वेक्षणाप्रसंगी तनपुरे बोलत होते.

तनपुरे म्हणाले, धरणाच्या पलीकडील वावरथ, जांभळी, जांभुळबन गावांसाठी १९८२ साली मुळा प्रवरा वीज संस्थेच्या माध्यमातून वीज पोहोचविली. नालाबंडिंगची कामे केली. मुळा धरण, के.के. रेंज व कृषी विद्यापीठ या राज्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या प्रकल्पांसाठी या गावांचा त्याग मोठा आहे. त्यामुळे कितीही खर्च आला तरी पुलाचे काम करावे, असा आग्रह धरला. जलसंपदा व सार्वजनिक बांधकामच्या पन्नास-पन्नास टक्के निधीतून पुलाची उभारणी होईल.

या पुलामुळे पुण्याचे अंतर ३५ किलोमीटर तर मुंबईचे अंतर ५० किलोमीटरने कमी होईल. मराठवाड्याचा मार्ग जोडला जाईल. तालुक्यात आतापर्यंत सोळा पुलांची मालिका उभारली. आता माझ्या आयुष्यातील हा शेवटचा पूल असेल. येत्या महिनाभरात सर्वेक्षणाचे काम होईल.

यावेळी नगरच्या मध्यम प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता काशिनाथ मासाळ, सुरेश वाबळे, सुरेश निमसे, ज्ञानेश्वर बाचकर, वर्षा बाचकर, विजय तमनर, खंडू बाचकर, पंढरीनाथ पवार, रवींद्र आढाव, प्रभाकर गाडे, बाळासाहेब गाडे, गंगाधर तमनर, निवृत्ती देशमुख, श्रीराम गाडे, वसंत गाडे, अविनाश ओहोळ, अण्णासाहेब खिलारी उपस्थित होते.