शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
2
काहीतरी मोठे घडणार! अमेरिकेची लढाऊ विमाने पाकिस्तानात उतरली; इराण संघर्षात कसली तयारी सुरू?
3
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
4
Varun Chakravarthy Record : वैभव सूर्यवंशीची शिकार आणि मिस्ट्री स्पिनर चक्रवर्तीनं साधला 'द्विशतकी' डाव
5
सत्तरीच्या उंबरठ्यावर रोमान्सचा शौक चढला! तरुण गर्लफ्रेंडही मिळाली; पण भेटल्यावर झालं असं काही... 
6
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
7
हर्षा रिछारियाने घेतला संन्यास, स्वतःचं पिंडदान करत बनली साध्वी, नवीन नाव काय?
8
"महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण...!" पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया
9
"अच्छा क्युट से याद आया..." फ्लाइटमध्ये फ्लर्टिंगची गोष्ट; अर्शदीपनं घेतली चहलची फिरकी (VIDEO)
10
प्रेमविवाह अन् संशयाचा खेळ; आईने केला थरकाप उडवणारा खुलासा, म्हणाली "सीसीटीव्हीतूनच जुळ्या मुलींना पाहायची..."
11
श्रेयस अय्यर ते रजत पाटीदार: T20 वर्ल्ड कपच्या संघात नसलेले 'हे' ७ धुरंधर गाजवतायत IPL 2026!
12
“परवानगी दिली, तरी गोळीबार का?” भारतीय टँकरचा धक्कादायक ऑडिओ; होर्मुझ सामुद्रधुनीत तणाव वाढला
13
गौतम अदानींची मोठी घोषणा, मुंबईतील 'या' परिसरात करणार तब्बल ₹१ लाख कोटींची गुंतवणूक
14
क्षणात खेळ खल्लास! एकाच मोटारसायकलवर तिघे, हातात रिव्हॉल्व्हर; रीलसाठी जीव गमावून बसले
15
वैशाख विनायक चतुर्थी २०२६: गणेश पूजन कसे करावे? ‘या’ गोष्टी आवश्यकच; पाहा, सोपा विधी-मान्यता
16
पश्चिम बंगालमधील वृद्ध मुस्लीम व्यक्तीचा 'जय श्री राम' घोषणा देतानाचा व्हिडिओ खरा की खोटा? लोक का म्हणताहेत 'अल-तकिया'?
17
Mumbai Pune Expressway Missing Linkवर लवकरच चाचण्या सुरू करणार, ३० एप्रिलपर्यंत पूर्ण होणार?
18
Video: कढई हेल्मेट..!! बाईकवरून जाताना पोलिसांना चकवण्यासाठी तरूणाने केला भन्नाट जुगाड
19
Two Indian men shot dead: दोन भारतीयांची इटलीमध्ये हत्या, गुरुद्वाराबाहेरच हल्लेखोरांनी गोळ्या घालून संपवले
20
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश एकवटले; संतापून दिला मोठा इशारा!
Daily Top 2Weekly Top 5

रयत सेवक संघाच्या जिल्हा सचिवपदी प्रशांत खामकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:22 IST

कोळगाव : श्रीगोंदा तालुक्यातील घारगाव येथील प्रशांत खामकर यांची रयत सेवक संघाच्या नगर जिल्हा सचिवपदी निवड केली आहे. त्यांना ...

कोळगाव : श्रीगोंदा तालुक्यातील घारगाव येथील प्रशांत खामकर यांची रयत सेवक संघाच्या नगर जिल्हा सचिवपदी निवड केली आहे. त्यांना निवडीचे पत्र प्रांतिक अध्यक्ष काकासाहेब देशमुख व प्रांतिक सहसचिव अंकुशराव जामदार यांनी दिले.

प्रशांत खामकर हे काष्टी येथील जनता कन्या विद्यालयात शिक्षक आहेत. एक विद्यार्थीप्रिय, उपक्रमशील शिक्षक म्हणून त्यांची ओळख आहे. त्याचबरोबर सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणेच्या बहि:शाल विभागामध्ये व्याख्याते म्हणूनही काम पाहत आहेत. त्यांच्या निवडीबद्दल २२ सप्टेंबर रोजी आमदार बबनराव पाचपुते, श्रीगोंदा कारखान्याचे संचालक अरुणराव पाचपुते, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य बाबासाहेब भोस, भगवानराव पाचपुते, राकेश पाचपुते, स्थानिक स्कूल कमिटीच्या डॉ. प्रतिभा पाचपुते, माजी सभापती लता पाचपुते, निर्मला पाचपुते, लाईफ मेंबर बाजीराव कोरडे, सरपंच सुनील पाचपुते, चांगदेव पाचपुते, राजेंद्र नारायण पाचपुते, अनिल काळुराम माने, आशा खोसे, प्राचार्य अशोक राठोड, मुख्याध्यापिका विमल जगताप, पर्यवेक्षिका मंगल जोगदंड, पर्यवेक्षक रवींद्र पवार, क्रीडाशिक्षक निवृत्ती शेलार आदींनी स्वागत केले.

260921\img-20210924-wa0123.jpg

रयत सेवक संघाचे जिल्हा सचिव पदी प्रशांत खामकर यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करताना आमदार बबनराव पाचपुते, अरुण पाचपुते, भगवानराव पाचपुते व इतर मान्यवर.