शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

बहिरवाडीच्या डोंगर माथ्यावर ६२५ वृक्षांची लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:16 IST

डोंगर रांगांवर राबविण्यात आलेल्या या वृक्ष लागवडची सुरुवात पद्मश्री पोपट पवार, आदर्श गाव पाटोदाचे माजी सरपंच भास्कर पेरे, माजी ...

डोंगर रांगांवर राबविण्यात आलेल्या या वृक्ष लागवडची सुरुवात पद्मश्री पोपट पवार, आदर्श गाव पाटोदाचे माजी सरपंच भास्कर पेरे, माजी मंत्री शिवाजी कर्डिले व लक्ष्मण महाराज कराड यांच्या हस्ते वृक्षरोपणाने करण्यात आली.

बहिरवाडीच्या डोंगर माथ्यावर भैरवनाथ मंदिर परिसरात वड, पिंपळ, लिंब, उंबर व बेलची प्रत्येकी १२५ झाडे महादेवाच्या पिंडीच्या आकारात लावण्यात आली. यावेळी एकनाथ आटकर, अंजली येवले, रामनाथ शिरसाठ, राजू दारकुंडे, शिवाजी पालवे, कारभारी गर्जे, अण्णासाहेब मगर, अशोक आव्हाड, कैलास पठारे, दत्तात्रय जरे, शंकर बळे, गोविंद जरे, रितेश पवार, बंडू पवार, वैभव खलाटे, वनश्री खामकर, जयहिंदचे शिवाजी पालवे, भाऊसाहेब करपे, निवृती भाबड, शिवाजी गर्जे, संतोष मगर, संभाजी वांढेकर, संचालक अमोल धाडगे, शैलेंद्र आडसुरे, अमोल ढेपे, एकनाथ माने, भरत खाकाळ, सचिन दहिफळे, अ‍ॅड. संदीप जावळे, पोपट पालवे, आबासाहेब साळवे, कुशल घुले, संजय मुठे, अनिल ससे, अ‍ॅड. अविनाश बुधवंत, देविदास येवले, गोरक्षनाथ काळे, प्रकाश कोटकर, विकास जगदाळे, बाबा दारकुंडे, संजय येवले, बाबाजी पालवे, बाबा खर्से, राजेंद्र ससे, धर्मराज ठाणगे, अशोक मुठे आदी उपस्थित होते.

..........

२४ जयहिंद