शहरं
Join us  
Trending Stories
1
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
2
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
3
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
4
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
5
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
6
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
7
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
8
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
9
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
10
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
11
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
12
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
13
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
14
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
15
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
16
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
17
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
18
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
19
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
20
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

पिंपळगाव माळवी तलावात बोटिंग सुरू करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:27 IST

अहमदनगर : महापालिकेच्या पिंपळगाव माळवी येथे नागरिकांना बसण्यासाठी बाकडे बसविण्यात येणार असून, तलावात बोटिंग सुरू करण्यात येणार आहे. बोटिंगसाठी ...

अहमदनगर : महापालिकेच्या पिंपळगाव माळवी येथे नागरिकांना बसण्यासाठी बाकडे बसविण्यात येणार असून, तलावात बोटिंग सुरू करण्यात येणार आहे. बोटिंगसाठी लवकरच निविदा मागविण्यात येणार असल्याचे महापौर रोहिणी शेंडगे यांनी सांगितले.

महापौर रोहिणी शेंडगे यांनी पिंपळगाव माळवी तलावाला भेट देऊन जलपूजन केले. यावेळी सेनेचे माजी शहर प्रमुख संभाजी कदम, माजी उपमहापौर अनिल बोरूडे, संजय शेंडगे, नगरसेवक गणेश कवडे, सचिन शिंदे, श्याम नळकांडे, संतोष गेणाप्पा, पिंपळगाव माळवीच्या सरपंच राधिका प्रभुणे, उपसरपंच भारती बनकर, उद्योजक सुभाष झिने, शशिकांत गायकवाड, बापू बेरड, सतीश बनकर, संजय प्रभुणे, किशोर कानडे, श्रेयश कुलकर्णी आदी उपस्थित होते.

महापौर शेंडगे यांनी सांगितले की, महानगरपालिकेचा पिंपळगाव माळवी तलाव नगर शहरापासून जवळच आहे. नागरिक सुटीच्या दिवशी फिरण्यासाठी येत असतात. नागरिकांना बसण्यासाठी बाकडे बसविण्यात येतील. काही ठिकाणी विद्युत व्यवस्था देखील करण्यात येईल. तलावाच्या चारही बाजूने लोखंडी माहिती फलक बसविण्यात येणार आहेत.

....

सूचना : फोटो ०८ महापालिका नावाने आहे.