संगमनेर नगर परिषदेच्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलातील मैदानावर ऑस्ट्रेलिया येथील कॅनबेराच्या महिला क्रिकेटपटू आणि स्थानिक महिला क्रिकेटपटूंनी एकत्र सराव केला. ...
दीपक लालसिंग परदेशी (६८, रा. परदेशी मळा, बोल्हेगाव) असे खून झालेल्या व्यापाऱ्याचे नाव असून, ते २४ फेब्रुवारीपासून बेपत्ता होते. अपहरण करून खून केल्याची महिनाभरातील ही दुसरी घटना आहे. ...