Ahmednagar: पोलिस तपासासाठी आल्याचे समजताच पेटवून घेऊन आत्महत्या करणार्या तरुणाच्या घटनेचे पडसाद मंगळवारी विधीमंडळाच्या अधिवेशनात उमटले. मयत तरुणाच्या कुटुंबीयांनी या प्रकरणी पोलिसांवर छळ केल्याचा तसेच पोलिसांनीच त्याला जाळल्याचा आरोप केला आहे. ...
Government Employees Strike: नी पेन्शन योजना लागू करावी, या प्रमुख मागणीसाठी पुकारलेल्या संपात मंगळवारी पहिल्या दिवशी जिल्हा परिषदेचे १०० टक्के कर्मचारी सहभागी झाले. त्यामुळे जिल्हा परिषदेचे कामकाज ठप्प झाले. ...
Cyber Crime : ॲप डाऊनलोड करण्यास सांगून डॉक्टरांच्या बँक खात्यातून सायबर चोरट्याने ६२ हजार रुपये काढून घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना शनिवारी (दि. ११) घडली. रोहन रमाकांत जाधव ( रा. गायकवाड कॉलनी, अभिनव कॉर्नर ) असे फसवणूक झालेल्या डॉक्टरांचे ...
समृद्धी महामार्गाच्या टोलचे काम पाहणारी कंपनी फास्टगो इन्फ्रारोड वे सोल्युशन कंपनीने कर्मचाऱ्यांचे दोन महिन्यांचे पगार थकवल्याने संतत्प कर्मचाऱ्यांनी काम बंद करत टोल नाक्यावर ठिय्या मांडल्याने वाहतुकीची कोंडी झाली होती. ...
दोन समाजामध्ये धार्मिक तेढ निर्माण करणे, तसेच जनसमुदायाला चिथावणी दिल्या प्रकरणी शहरातील बाबुरपुरा येथील मुजीब राजू शेख यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. ...
ही मदत सर्व गरजूंना वेळेत उपलब्ध व्हावी, यासाठी गाव तेथे वैद्यकीय सहाय्यकाची नेमणूक केली जाणार असल्याचे शिवसना वैद्यकीय कक्ष व खासदार श्रीकांत शिंदे फाउंडेशनचे अध्यक्ष राम राऊत यांनी रविवारी (दि.१२) नगर येथे माध्यमांशी बोलताना सांगितले. ...