शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
6
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
7
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
8
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
9
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
10
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
11
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
12
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
13
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
14
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
15
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
16
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
17
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
18
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
19
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
20
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
Daily Top 2Weekly Top 5

नवरात्र उत्सवाची जय्यत तयारी

By admin | Updated: September 23, 2014 01:37 IST

अहमदनगर : गणेशोत्सवाची धामधूम संपल्यानंतर भाविकांना वेध लागतात ते नवरात्रौत्सवाचे़ दांडिया आणि गरबा नृत्य यांसह विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाच्या आयोजनात

अहमदनगर : गणेशोत्सवाची धामधूम संपल्यानंतर भाविकांना वेध लागतात ते नवरात्रौत्सवाचे़ दांडिया आणि गरबा नृत्य यांसह विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाच्या आयोजनात मंडळे व्यस्त झाली आहे़ आश्विन शुद्ध प्रतिपदेला नवरात्रौत्सवास प्रारंभ होतो़ नवरात्र उत्सव अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे़ त्यामुळे देवीच्या मुर्ती तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात असून, मुर्तींवर अखेरचा हात फिरविण्यात कारागीर व्यस्त आहेत़ नवरात्रोत्सवात विविध मंडळांकडून देवीच्या मुर्तीची प्रतिष्ठापना केली जाते़ त्यासाठी दरवर्षी मंडळांकडून देवीच्या आकर्षक मुुर्ती खरेदी केल्या जातात़ नगरमध्ये सुमारे १० कारखान्यांमध्ये देवीच्या मुर्ती तयार करण्याचे काम अंतिम टप्यात असून, सध्या रंग देण्याचे काम सुरु आहे़ अनेक मंडळांकडून आगाऊ नोंदणी करण्यात आली असून, मंडप उभारणीच्या कामाने वेग घेतला आहे़ म्हैसासूर, शेरावली, तुळजापूरची देवी अशा देवींच्या मुर्ती बाजारात उपलब्ध आहे़ किमान १ फूट ते ६ फुटांपर्यंत उंचीच्या मुर्ती तयार करण्यात आल्या असून, दरवर्षी यातून लाखो रुपयांची उलाढाल होते़ मुर्तीच्या आकारानुसार आणि कलाकुसरीनुसार मुर्तींचे दर ठरविण्यात आले आहे़ कमीतकमी ५०० ते जास्तीत जास्त ११ हजार रुपयांपर्यंत मुर्तींचे दर आहेत़ मुंबई, उल्हासनगर, हैदराबाद येथील देवी भक्तांनी नगरमधील कारखान्यांकडे मुर्तींची आगाऊ नोंदणी केली आहे़ घटस्थापनेसाठी आवश्यक असलेले सुगडे तयार करण्यात कुंभार समाज व्यस्त असून, राजस्थानहून मोठ्या प्रमाणात सुगडे आयात केले जातात़