शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
2
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
3
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
4
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
5
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
6
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
7
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
8
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
9
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
10
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
11
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
12
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
13
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
14
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
15
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
16
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
17
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
18
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
19
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
20
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
Daily Top 2Weekly Top 5

नगर-पुणे महामार्ग शंभर फूट खचला; कामरगाव रस्त्याला तळ्याचे स्वरुप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 17:17 IST

नगर-पुणे महामार्गावर कामरगाव (ता. नगर) येथील १०० फूटपर्यंतचा रस्ता खचला आहे. त्यात पावसाचे पाणी साचल्याने रस्त्याला तळ्याचे स्वरूप आले आहे. त्यामुळे हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. रस्ता दुरुस्त न झाल्यास ग्रामस्थ आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

निंबळक : नगर-पुणे महामार्गावर कामरगाव (ता. नगर) येथील १०० फूटपर्यंतचा रस्ता खचला आहे. त्यात पावसाचे पाणी साचल्याने रस्त्याला तळ्याचे स्वरूप आले आहे. त्यामुळे हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. रस्ता दुरुस्त न झाल्यास ग्रामस्थ आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे .कामरगाव रस्त्यावर बºयाच ठिकाणी रस्त्याना उतार झाला आले. दुभाजकाची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावरून जाताना वाहन चालकांना जीव धोक्यात घालून जाण्याची वेळ आली आहे. या भागात ३ ते ४ फूट पाणी साचल्याने वाहनचालकांना पाण्याचा अंदाज येत नाही. त्यामुळे पावसाळ्यात येथे वाहन घसरून अपघात होत आहेत. पावसाळ्यात या परिसरात नेहमीच पाणी साचल्याने अपघाताच्या घटना घडल्या आहेत. खचलेल्या भागाची दुरुस्ती करून वाहत्या पाण्याला योग्य उतार द्यावा व लोकांचे प्राण वाचवावे असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते तुकाराम कातोरे यांनी केले आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. अपघात झाल्यावर सार्वजनिक बांधकाम विभाग या रस्त्याची दुरूस्ती करणार का? असा संतप्त सवाल रामशेठ ठोकळ, शिवाजी जाधव, तबाजी साठे, पप्पू साठे, कैलास जंगम यांनी केला आहे. येत्या काही दिवसात दुरुस्ती न झाल्यास व अपघात घडला तर रास्ता रोको आंदोलन करावे लागेल, असा इशारा तुकाराम कातोरे युवा नेते अंकुश ठोकळ यांनी दिला आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाAhmednagarअहमदनगर