शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
2
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
3
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
4
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
5
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
6
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
7
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
8
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
9
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
10
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
11
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
12
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
13
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
14
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
15
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
16
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
17
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
18
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
19
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
20
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
Daily Top 2Weekly Top 5

संगमनेर तालुक्यातील घुलेवाडीत सर्वाधिक रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:20 IST

आतापर्यंत शहरातील ३ हजार ४४२ जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी ३ हजार २५८ जण कोरोनामुक्त झाले असून १६४ जणांवर ...

आतापर्यंत शहरातील ३ हजार ४४२ जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी ३ हजार २५८ जण कोरोनामुक्त झाले असून १६४ जणांवर उपचार सुरू आहेत. शहरातील २० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ग्रामीण भागात घुलेवाडीतील १ हजार ७७ जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी ८८८ जण कोरोनामुक्त झाले असून, १८२ जणांवर उपचार सुरू आहेत. घुलेवाडीतील आतापर्यंत सात जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शहरापेक्षा घुलेवाडीत कोरोनाचे उपचार घेणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. संगमनेर तालुक्यात आतापर्यंत ७८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

रुग्णसंख्येची आकडेवारी

महिना व वर्ष शहर ग्रामीण एकूण

एप्रिल (२०२०) ७ १ ८

मे (२०२०) १५ २१ ३६

जून (२०२०) ४२ २३ ६५

जुलै (२०२०) २६९ ३८१ ६५०

ऑगस्ट (२०२०) ३४१ ६२० ९६१

सप्टेंबर (२०२०) २८९ १२४० १५२९

ऑक्टोबर (२०२०) २०९ ८३२ १०४१

नोव्हेंबर ( २०२०) २६१ ६४७ ९०८

डिसेंबर (२०२०) २०४ ६१३ ८१७

जानेवारी (२०२१) १०७ १९४ ३०१

फेब्रुवारी (२०२१) २१२ २८३ ४९५

मार्च (२०२१) ६९४ १२२५ १९१९

एप्रिल (२०२१) ७९२ ३८४६ ४६३८

------------------

एकूण : ३४४२ ९९२६ १३३६८

----------------

घुलेवाडी गावातील प्रत्येक कुटुंबांचे सर्वेक्षण सुरू आहे. त्यासाठी ३३ पथके कार्यरत करण्यात आली आहेत.

कोरोना व इतर आजारांची लक्षणे आढळून येणाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात येते आहे. २०११ च्या जनगणनेनुसार घुलेवाडीची लोकसंख्या २१ हजार ८६० इतकी आहे. आरोग्य सर्वेक्षणासाठी येणाऱ्या पथकाला नागरिकांनी सहकार्य करावे.

सुभाष कुटे, ग्रामविकास अधिकारी, घुलेवाडी, ग्रामपंचायत, ता. संगमनेर