शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

शहरात पुन्हा मायक्रो कंटेनमेंट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:16 IST

अहमदनगर: कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी शहरात पुन्हा मायक्रो कंटेनमेंट झोन करण्याचा निर्णय सोमवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. कोरोनाच्या चाचण्या ...

अहमदनगर: कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी शहरात पुन्हा मायक्रो कंटेनमेंट झोन करण्याचा निर्णय सोमवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. कोरोनाच्या चाचण्या वाढविण्यावर भर देण्याचे यावेळी ठरले.

महापौर रोहिणी शेंडगे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी महापालिकेत आरोग्य विभागाची बैठक झाली. या बैठकीत वरील निर्णय घेण्यात आला. बैठकीला उपमहापौर गणेश भोसले, स्‍थायी समितीचे सभापती अविनाश घुले, नगरसेवक अनिल शिंदे, माजी नगरसेवक अनिल बोरूडे, संभाजी कदम, गणेश कवडे, शाम नळकांडे, सचिन शिंदे, उपायुक्‍त यशवंत डांगे, प्रभारी वैद्यकीय आरोग्‍याधिकारी डॉ. सतीश राजूरकर, डॉ. नलिनी थोरात, गणेश मोहळकर, एस. व्‍ही. चेलवा, माधुरी गाडे, आरती डापसे, आएशा शेख आदी उपस्थित होते. कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वैद्यकीय तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. गेल्या दहा दिवसांत शहरातील रुग्णसंख्या वाढत आहे. तिसरी लाट रोखण्यासाठी उपायोजना करण्याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा झाली. महापालिकेच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या ऑक्सिजन प्रकल्पाचे काम लवकरच सुरू होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. सावेडी स्मशानभूमीत विद्युत दाहिनी लवकरच कार्यान्वित केली जाणार आहे. महापालिकेचे ५०० बेडचे हॉस्‍पिटल सुरू करण्‍याबाबत बैठकीत चर्चा झाली. विनायक नगर, बुरूडगाव रोड या भागातील नागरिकांची घरोघर जावून कोविडची तपासणी करण्याच्या सूचना उपमहापौर भोसले यांनी यावेळी केल्या.

....

सूचना: फोटो १९ शेंडगे नावाने आहे.