शहरं
Join us  
Trending Stories
1
Nepal Plane Fire: नेपाळमध्ये काळ आला होता, पण वेळ आली नव्हती! लँडिंग दरम्यान विमानाच्या टायरला आग; २८९ प्रवाशांचे प्राण थोडक्यात वाचले
2
'असदुद्दीन ओवेसी हे ओसामा बिन लादेनसारखेच, त्यांच्यात काही फरक नाही', मंत्री नितेश राणेंचे विधान
3
मोदींचं आवाहन, पेट्रोलियम मंत्र्यांनी मांडलं गणित, देशात पेट्रोल, डिझेलचे दर भडकणार, किमती एवढ्या रुपयांनी वाढणार
4
भारतीय रणरागिणींचा सुवर्णवेध! शांघाय तिरंदाजी विश्वचषकात जिंकलं गोल्ड, यजमान चीनचा उडवला धुव्वा
5
Keralam CM: केरळचे मुख्यमंत्रिपद कोणाला मिळणार, महाराष्ट्राचे प्रभारी चेन्निथलांसह तीन नेत्यांच्या नावांची चर्चा
6
हंटाव्हायरसच्या विळख्यात सापडलेले जहाज अखेर स्पेनमध्ये पोहोचले, युद्धपातळीवर मोहीम
7
'वंदे मातरम्' : मुख्यमंत्री विजय यांच्या चालीने भाजप बॅकफूटवर; बंगालमध्ये भाजपकडून उच्चार नाही
8
SBI च्या गुंतवणूकदारांना ₹४४,७२२ कोटींचं नुकसान, 'या' कंपन्यांमध्ये पैसा गुंतवणारे झाले मालामाल
9
शेतकऱ्याच्या कांद्याला मिळतात ५० पैसे, ग्राहक मोजतो २५ रुपये; उत्पादन खर्चही निघेना, शेतकऱ्यांचा आक्रोश
10
छत्रपती संभाजीनगर: विहीर ढासळून बापासह दोन मुलांचा मृत्यू, पत्नीने फोडला टाहो; सहा तासांनंतर मृतदेह काढले बाहेर
11
आजचे राशीभविष्य - ११ मे २०२६, कार्यसिद्धीचा दिवस, सामाजिक मान-सन्मान होतील
12
तीन वेळा कार बदलून रुपाली चाकणकर चौकशीला हजर, अशोक खरातप्रकरणी एसआयटीने केली प्रश्नांची सरबत्ती
13
"जगात कोणत्याही देशात कॅश करता येणार प्रॉपर्टी कार्ड; सरकारचा विचार; महाराष्ट्रात लवकरच 'लँड टायटलिंग अ‍ॅक्ट" 
14
'तामिळनाडूत नव्या युगाचा आरंभ'; विजय यांच्याकडून धडाकेबाज निर्णय; तरुण कीर्तनांनी वेधले लक्ष
15
अग्रलेख: मराठीचा अभिमान की आभास? मातृभाषेवरील हे सावट दूर करता येईल
16
Iran US War Update: युद्धविराम मोठ्या संकटात ! मालवाहू जहाजाला आग, कुवेतवर ड्रोन हल्ला
17
विशेष लेख: अमित शाह यांच्या खेळीने ममता बॅनर्जी चारीमुंड्या चीत
18
तामिळनाडू 'विजय'पथावर! मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच जनतेला दिले मोफत विजेचे गिफ्ट
19
सोनेखरेदी टाळा, पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करा, 'वर्क फ्रॉम होम' सुरू करा; पंतप्रधान मोदींचे भारतीयांना आवाहन
20
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

मोलमजुरांचे जगणे झाले अवघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:19 IST

एक वर्षापासून सुरू असणारा कोरोना सर्वसामान्यांना डोके वर काढू देईना. सलूनवाले, भाजीपाला विक्रेते, छोटे चहा नाश्त्याचे सेंटर यांना ...

एक वर्षापासून सुरू असणारा कोरोना सर्वसामान्यांना डोके वर काढू देईना. सलूनवाले, भाजीपाला विक्रेते, छोटे चहा नाश्त्याचे सेंटर यांना दुकानाचे भाडे भरणे अवघड झाले आहे. नेहमीच्या बंदमुळे नैराश्यजन्य स्थिती ग्रामीण भागात दिसत आहे. काही दुकानदारांना बंद म्हणजे, एक पर्वणीच ठरत असते. या काळात चढ्या भावाने माल विकत घ्यावा लागतो. मजुरी बंद असल्यामुळे करायचे काय? त्यात रोजचा खर्च सुरूच असतो. त्यामुळे सध्या नागरिकांमध्ये चिंतेचे काहूर माजले आहे.

शासनाची मदत गहू, तांदूळ मिळेल. एक किलो तेल घेण्यासाठी १५० रुपये मोजावे लागत आहेत. पेट्रोलच्या दरवाढीत गोडतेल कधी वाढले, हे कळलेच नाही. प्रप्रंचाची गाडी पुढे ढकलावी कशी, अशी चिंताग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. शासनाने खाद्यतेल व इतर बाजारभाव स्थिर ठेवले पाहिजेत. गॅस सिलिंडरचे भाव गगनाला भिडले आहेत. परंतु, प्रप्रंचाचा रहाटगाडा चालवायचा कसा, असा प्रश्नही अनुत्तरीत आहे.