शहरं
Join us  
Trending Stories
1
Hormuz Strait Crisis : तेलाची किंमत ११० डॉलरच्या पार, जगभरात घबराट! इराणने सहमती दर्शवली नाही, तर नाटो होर्मुझमध्ये प्रवेश करणार
2
'Welcome my friend' म्हणत पंतप्रधान मेलोनींनी केले स्वागत, PM मोदींनीही शेअर केले रोममधील भेटीचे फोटो
3
राज्यभरात इंधन टंचाई! बऱ्याच पेट्रोल पंपांवर पेट्रोल, डिझेल संपलेले; ट्रॅक्टर थांबले, डिझेलसाठी शेतकरी रांगेत  
4
नीट पेपरफुटीचा भांडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
5
गोव्यात कमी किमतीत पेट्रोल विसरा, दराने ओलांडली शंभरी; डिझेल ९० पैशांनी महाग, ताजे रेट पाहा
6
गश्मीर महाजनी 'देऊळ बंद २'मध्ये दिसणार? मोहन जोशींना म्हणाला, "स्वामींनी आदेश दिलाय तर..."
7
Vastu Shastra: बाथरूममध्ये बादली रिकामी ठेवताय? घरात दारिद्र्य आणणाऱ्या 'या' ३ चुका आजच सुधारा
8
कागोशिमा भूकंपाने जपान पुन्हा हादरले; ५.९ रिश्टर स्केल तीव्रतेचे हादरे, प्रशासनाने जारी केला महत्त्वाचा अलर्ट!
9
मृत्यू कलिंगडामुळे नाही तर...; ४ जणांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांच्या हाती लागला खळबळजनक माहिती
10
Deepika Nagar :"रात्री साडेबाराला मोठा आवाज झाला अन्..." शेजाऱ्याने उघड केली 'त्या' रात्रीची संपूर्ण कहाणी!
11
PM Modi Donald Trump: भारताचे पंतप्रधान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पुढच्या महिन्यात भेटणार; कोणत्या देशामध्ये होणार भेट?
12
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
13
BRICS Summit 2026: तब्बल ७ वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात येणार! दिल्लीतील ब्रिक्स परिषदेला पुतिन यांचीही उपस्थिती असणार
14
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
15
मोटेगावकर पेपरफुटीविरोधात लढत होता, आता स्वतःच आरोपी बनला...
16
"असे १०० जाळून टाकेन...", हॉस्पिटलबाहेर फोटो काढणाऱ्या पापाराझींवर भडकला सलमान खान, दिला थेट इशारा
17
संपादकीय: बांधावर घोंगावणारे वादळ, वेळीच नाही ओळखले तर...
18
नाश्ता महागला; पाव, ब्रेडच्या किमतीत १०% वाढ
19
आजचे राशीभविष्य, २० मे २०२६: आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी, पण अवैध कामासून राहावे लागेल दूर; कोणत्या राशींच्या लोकांनी घ्यावी काळजी?
20
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवारी अर्जांची शंभरी पार

By admin | Updated: February 2, 2017 01:52 IST

उरले दोन दिवस : राजकीय पक्षांच्या याद्यांची प्रतीक्षा

नाशिक : महापालिका निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या सहाव्या दिवशी उमेदवारी अर्जांनी शंभरी पार केली. आतापर्यंत १११ उमेदवारांनी आपले नामनिर्देशनपत्र निवडणूक अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केले आहेत. अर्ज दाखल करण्यासाठी आता अखेरचे दोन दिवस उरले असून, राजकीय पक्षांकडून रात्री उशिरापर्यंत उमेदवारांच्या याद्या घोषित न झाल्याने इच्छुकांची घालमेल वाढली आहे.
महापालिका निवडणुकीसाठी गेल्या पाच दिवसांत ४१ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. आॅनलाइन प्रणालीद्वारे अर्ज दाखल करण्याची किचकट प्रक्रिया आणि राजकीय पक्षांकडून उमेदवारी जाहीर होण्यास लागलेला विलंब यामुळे गेल्या पाच दिवसांत सहाही विभागातील निवडणूक कार्यालयांमध्ये फारशी वर्दळ नव्हती. बुधवारी (दि. १) राजकीय पक्षांकडून याद्या जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती, परंतु एकाही पक्षाने दिवसभरात आपले पत्ते खुले केले नाहीत. मात्र, काही आजी-माजी नगरसेवकांनी पक्षादेशाची प्रतीक्षा न करता आपले उमेदवारी अर्ज दाखल करून ठेवले आहेत. बुधवारी एकूण ७० उमेदवारी अर्ज दाखल झाले. (प्रतिनिधी)