मानवता हाच एकमेव धर्म आहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:17 IST2021-01-02T04:17:11+5:302021-01-02T04:17:11+5:30

कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी येथील श्रीकृष्ण मंदिराच्या भूमिपूजन बिपीन कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी डाॅ. यशराज शास्त्री महानुभव, ...

Humanity is the only religion | मानवता हाच एकमेव धर्म आहे

मानवता हाच एकमेव धर्म आहे

कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी येथील श्रीकृष्ण मंदिराच्या भूमिपूजन बिपीन कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी डाॅ. यशराज शास्त्री महानुभव, महंत गुफेकरबाबा, महंत गोमेराज बाबा, राजधर बाबा, ऋषिकेश बाबा महानुभव, दामोधर पाथरे, संदीप महानुभव, दत्तराज पंजाबी, जनकराज पंजाबी, चक्रपाणी पंजाबी, लताबाई शेवलीकर, राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी कारखान्याचे संचालक सुभाष आव्हाड, शिवाजी वक्ते, भीमराव वक्ते, रामनाथ आव्हाड, पप्पू सारदा, कारभारी परजणे, बापूसाहेब परजणे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालक ऋषिकेष बाबा महानुभव, राजश्री पिंगळे यांनी केले, तर डाॅ. यशराज शास्त्री महाराज यांनी आभार मानले.

010121\img-20201231-wa0183.jpg

जेऊर कुंभारी येथे श्रीकृष्ण मंदिराचे भूमीपूजन करताना बिपीन कोल्हे, काका कोयटे, डॉ. यशराज महानुभव व इतर 

Web Title: Humanity is the only religion