महावितरणच्या २७ यंत्रचालक, तंत्रज्ञांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:27 IST2021-08-18T04:27:24+5:302021-08-18T04:27:24+5:30

दरवर्षी महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनानिमित्त होणारा हा सोहळा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्थगित करण्यात आला होता. त्यानंतर स्वातंत्र्य दिनी ...

Honor of 27 mechanics and technicians of MSEDCL | महावितरणच्या २७ यंत्रचालक, तंत्रज्ञांचा गौरव

महावितरणच्या २७ यंत्रचालक, तंत्रज्ञांचा गौरव

दरवर्षी महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनानिमित्त होणारा हा सोहळा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्थगित करण्यात आला होता. त्यानंतर स्वातंत्र्य दिनी सुरक्षिततेचे नियम पाळीत सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी कार्यक्रमाला प्रमुख अतिथी अधीक्षक अभियंता संतोष सांगळे उपस्थित होते.

अहमदनगर मंडळ गुणवंत पुरस्कारप्राप्त कर्मचारी - यंत्रचालकाची नावे व (कंसात उपकेंद्र) वाल्मीक सानप (कोळपेवाडी), सुभाष लोखंडे (आंबीजळगाव), अमोल पाथरे (बेलापूर), संजय गुजर (शहर टाकळी), भाऊसाहेब आव्हाड (नालेगाव).

तंत्रज्ञ नावे (कंसात कार्यालय) सोमनाथ शिरसाठ (पॉवर हाऊस कक्ष), अनिल सरोदे (एमआयडीसी कक्ष), विजयकुमार कुसाळकर (देहरे कक्ष), सोमनाथ पेटे (सलाबतपूर कक्ष), जयदीप भोसले (कोरडगाव कक्ष), सुनील गुलामकर (भाकुंडगाव कक्ष), ज्ञानेश्वर सुरसे (वडाळा भैरबा कक्ष), ज्ञानेश्वर हळनोर (टाकळीभान कक्ष), अशोककुमार शिंदे (ममदापूर कक्ष), नंदकिशोर मोरे (कोल्हार ग्रामीण कक्ष), किशोर तमनर (राहुरी ग्रामीण कक्ष), योगेश दिघे (अकोला ग्रामीण कक्ष २), राहुल धांडे (निमगावजाळी कक्ष), जुनेद पठाण (संगमनेर शहर कक्ष २), संतोष केरुरे (शिर्डी शहर कक्ष), निवृत्ती कोळी (कोपरगाव शहर कक्ष २), दत्तू लेंडे (कोतूळ कक्ष), किरण झावरे (येसगाव कक्ष), रमेश सातपुते (ढवळगाव कक्ष), ईश्वर टेकाळे (अरणगाव कक्ष), नीलेश सुरवसे (कर्जत कक्ष १), अजय घोडके (श्रीगोंदा शहर कक्ष).

--------

फोटो ओळ - १७महावितरण

गुणवंत कर्मचाऱ्यांसमवेत अधीक्षक अभियंता प्रकाश जमदाडे (प्रभारी), अधीक्षक अभियंता संतोष सांगळे व मान्यवर.

Web Title: Honor of 27 mechanics and technicians of MSEDCL