शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

गणेश विसर्जनप्रसंगी मोहळाचा हल्ला

By admin | Updated: April 12, 2023 18:38 IST

श्रीगोंदा : बेलवंडी शुगर येथील इंदिरा गांधी तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या गणेश विसर्जनप्रसंगी मोहळाच्या माशांनी हल्ला केल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली.

श्रीगोंदा : बेलवंडी शुगर येथील इंदिरा गांधी तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या गणेश विसर्जनप्रसंगी मोहळाच्या माशांनी हल्ला केल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. या घटनेत तिघेजण जखमी झाले आहेत. इंदिरा गांधी तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या गणपतीची विसर्जन मिरवणूक संपून विहिरीच्या काठावर आरती चालू असताना मोहोळ उठून माशांनी विद्यार्थी व प्राध्यापकांवर हल्ला केला. अचानक झालेल्या या हल्ल्याने सर्वांचीच पळापळ झाली. संगीत तज्ज्ञ अनिल ननवरे यांनी डीजेच्या गाडीखाली आश्रय घेतला. मात्र माशांनी घेतलेल्या चाव्यामुळे बिपीन इथापे रा. बेलवंडी या विद्यार्थ्यांसह अन्य दोन विद्यार्थी जखमी झाले. या घटनेनंतर घटनास्थळी एकच घबराटीचे वातावरण पसरले होते.या घटनेनंतर या विहिरीत गणेश विसर्जन न करण्याचा निर्णय घेण्यात आला. (तालुका प्रतिनिधी)