संगमनेर तालुक्यातील रस्त्यांच्या कामासाठी पाच कोटींचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:21 IST2021-07-30T04:21:53+5:302021-07-30T04:21:53+5:30

या अंतर्गत चिंचोली गुरव येथील माधव वस्ती सोनवणे रस्ता, वडझरी खुर्द येथील खालचा मळा रस्ता, तळेगाव दिघे बाळ पाटलाचीवाडी ...

Fund of Rs. 5 crore for road works in Sangamner taluka | संगमनेर तालुक्यातील रस्त्यांच्या कामासाठी पाच कोटींचा निधी

संगमनेर तालुक्यातील रस्त्यांच्या कामासाठी पाच कोटींचा निधी

या अंतर्गत चिंचोली गुरव येथील माधव वस्ती सोनवणे रस्ता, वडझरी खुर्द येथील खालचा मळा रस्ता, तळेगाव दिघे बाळ पाटलाचीवाडी रस्ता, पळसखेडे कांडेकर वस्ती रस्ता, कऱ्हे, चिकणी पाटी ते मोठेबाबा मंदिर, वडझरी खुर्द, तिगाव, माळेगाव हवेली, मालुंजे, धांदरफळ बुद्रूक, वेल्हाळे, जाखुरी, पिंपरणे शिव रस्ता, राजापूर, पिंपळगाव कोंझीरा, वडगाव लांडगा, मेंढवण, हिवरगाव पावसा, नान्नज दुमाला, निमज, वडगावपान, डोळासणे, पिंपळे, कासारा दुमाला, पानोडी, मालदाड, पिंपरणे, निळवंडे, निमगाव बुद्रूक, कवठे मलकापूर या गावांमधील रस्त्यांचे मजबुतीकरण व डांबरीकरण करण्यात येणार आहे. निमगाव टेंभी येथील स्मशानभूमी तर खरशिंदे येथील कब्रस्तान बांधणे, निमगाव बुद्रुूक व आश्वी बुद्रूक येथील स्मशानभूमीचे सुशोभिकरण करणे, अंभोरे येथे दशक्रिया विधी घाट बांधणे व सुशोभिकरण, पारेगाव खुर्द येथील ग्रामपंचायत कार्यालय, जवळे कडलग येथील हनुमान मंदिर संरक्षण भिंत यासह विविध कामाचा समावेश आहे.

Web Title: Fund of Rs. 5 crore for road works in Sangamner taluka