शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंचा सत्कार

By admin | Updated: August 23, 2014 00:44 IST

नेवासा : अहमदनगर येथे झालेल्या जिल्हास्तरीय किकबॉक्सिंग सर्धेत नेवासा येथील श्री ज्ञानेश्वर महाविद्यालयाच्या बारा विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक तर चार विद्यार्थ्यांनी रौप्यपदक पटकावले.

नेवासा : अहमदनगर येथे झालेल्या जिल्हास्तरीय किकबॉक्सिंग सर्धेत नेवासा येथील श्री ज्ञानेश्वर महाविद्यालयाच्या बारा विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक तर चार विद्यार्थ्यांनी रौप्यपदक पटकावले. या सर्व खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल या खेळाडूंचा सन्मान मुळा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व पुणे विद्यापीठ अधिसभा सदस्य प्रशांत गडाख यांचे हस्ते करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक शिंदे होते. स्थानिक सल्लागार समितीचे सदस्य अ‍ॅड. के. एच. वाखुरे,अ‍ॅड. काकासाहेब गायके, उपप्राचार्य अरुण घनवट, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य छबुराव पानमंद, पर्यवेक्षक प्रा. दिगंबर कुलकर्णी उपस्थित होते. प्रशांत गडाख यांच्या हस्ते सुवर्णपदक विजेते खेळाडू कु. प्रज्ञा देवखिळे, संकेत चव्हाण, अक्षय जायगुडे, प्रशांत काळे, किशोर पठाडे, पंकज कोकणे, संग्राम चव्हाण,अर्जुन जायगुडे, शरद वाखुरे,अमोल ससे, कृषिकेश घुले, किरण मगर या बारा खेळाडूंचा तर किरण डौले, मयूर शेळके, श्रीकृष्ण झरेकर,सुरज फुलकर या चार रौप्यपदक विजेत्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. या खेळाडूंना क्रीडा विभागप्रमुख प्रा. सुनील गर्जे यांचे मार्गदर्शन लाभले. या सर्व खेळाडूंची अहमदनगर येथे राज्य किकबॉक्सिंग असोशिएशनचे वतीने २२ आॅगष्ट रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय किकबॉक्सिंग सर्धेसाठी निवड झाली आहे. जिल्हा स्पर्धेसाठी निवड झालेला महिला खो-खो संघाचा तसेच तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत उपविजेता संघाचा सत्कार झाला. (तालुका प्रतिनिधी)