शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
2
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
3
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
4
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
5
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
6
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
7
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
8
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
9
मुहूर्त ठरला! उद्या सकाळी ११ वाजता विजय होणार तामिळनाडूचा CM; राज्यपालांचे सरकार स्थापनेचे निमंत्रण
10
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
11
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
12
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
13
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
14
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
15
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
16
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
17
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
18
प. बंगालचे नवनियुक्त मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांची संपत्ती किती? LIC मध्ये लाखो रुपये जमा...
19
काय सांगता... सर्व विषयांत ३५ गुण! सोलापूरची निकिता कुसेकर दहावी पास
20
IPL 2026: अनोळखी मुलींकडून खेळाडूंना धोका, हॉटेलची अचानक होणार तपासणी, BCCIचा 'अलर्ट मोड'!
Daily Top 2Weekly Top 5

संशोधनासाठी संस्थेकडून आडसूळ महाविद्यालयात सर्वतोपरी सहकार्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:17 IST

चास येथील सुंदराबाई माणिक आडसूळ तंत्रनिकेतन महाविद्यालयात नुकतेच कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यस्तरीय ऑनलाइन टेक्निकल क्विझ कॉम्पिटिशनचे ...

चास येथील सुंदराबाई माणिक आडसूळ तंत्रनिकेतन महाविद्यालयात नुकतेच कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यस्तरीय ऑनलाइन टेक्निकल क्विझ कॉम्पिटिशनचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा तंत्रनिकेतन अंतिम वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये महाराष्ट्रातील वेगवेगळ्या महाविद्यालयातील सर्व विभागांतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला व उत्कृष्ट गुण प्राप्त केले. त्यांचे अभिनंदन करण्यासाठी २७ मे २०२१ रोजी त्यांचा गुणगौरव सोहळा ऑनलाइन आयोजित करण्यात आला.

कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे संस्थापक प्रा. अनिरुद्ध आडसूळ आणि उपसंस्थापक प्रा विश्वनाथ आडसूळ तसेच शासकीय तंत्रनिकेतनचे डॉ. सुरेश सारडा, प्रा. सुधीर मुळे, डॉ. बाबासाहेब खरबस, प्रा. सुरेश कांबळे आणि कॉलेजचे प्राचार्य आर. एस. गडाख उपस्थित होते.

प्रथम क्रमांकाचे पारितोषिक शासकीय तंत्रनिकेतन अहमदनगर येथील अनुराग वराळे याने, द्वितीय पारितोषिक विभागून शासकीय तंत्रनिकेतनमधील श्रद्धा शिंदे आणि संजीवनी तंत्रनिकेतनमधील गायकवाड ओम यांना आणि तृतीय क्रमांकाचे पारितोषिक आडसूळ तंत्रनिकेतनमधील शिरसाठ गणेश याने मिळवले.

प्रा. अनिरुद्ध आडसूळ मार्गदर्शन करताना म्हणाले की, यापुढे संस्थेतील जो कोणी विद्यार्थी संशोधन करेल त्यासाठी लागणारे संपूर्ण आर्थिक साहाय्य संस्था करेल.