शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
3
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
4
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
5
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
6
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
7
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
8
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
9
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
10
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
11
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
12
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
13
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
14
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
15
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
16
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
17
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
18
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
19
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
20
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
Daily Top 2Weekly Top 5

कर्जत तालुक्यात निवडणुकीची तयारी पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:18 IST

कर्जत : तालुक्यातील ५४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी (दि.१५) मतदान होणार असून या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. मतदानप्रक्रियेसाठी ...

कर्जत : तालुक्यातील ५४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी (दि.१५) मतदान होणार असून या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. मतदानप्रक्रियेसाठी नियुक्त केलेले कर्मचारी व बंदोबस्तासाठी तैनात केलेले अधिकारी व कर्मचारी नेमणूक असलेल्या ठिकाणी रवाना झाले आहेत.

तहसीलदार नानासाहेब आगळेे व निवासी नायब तहसीलदार सुरेश वाकचौरे यांनी नियोजन केले आहे. १९२ मतदान केंद्रांवर मतदान होणार असून त्यासाठी १९२ पथके मतदान प्रक्रियेसाठी आवश्यक सर्व साहित्य घेऊन एसटी बस व स्कूल बसने १ हजार ६५ कर्मचारी रवाना झाले आहेत. शिवाय आठ पथके राखीव ठेवण्यात आली आहेत. निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी संवेदनशील गावात उमेदवार, कार्यकर्ते व ग्रामस्थ यांची संयुक्त बैठक घेऊन निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

कोठे काय घडले तर संपर्क करण्याच्या सूचना दिल्या आहेत. बंदोबस्तासाठी १ पोलीस निरीक्षक, २ सहाय्यक पोलीस निरीक्षक, २ पोलीस उपनिरीक्षक, १२५ पोलीस कर्मचारी, ७४ होमगार्ड, राज्य राखीव दलाची एक तुकडी असा बंदोबस्त रवाना झाला आहे. शिवाय तत्काळ कारवाईसाठी ५ मोबाईल व्हॅन, आवश्यक अशा १५ ठिकाणी सीसीटीव्ही लावले जाणार आहेत.

(फोटो १४ कर्जत पोलीस)

कर्जत तालुक्यातील मतदान केंद्रांवर बंदोबस्तासाठी असलेल्या पाेलीस कर्मचाऱ्यांना सूचना करताना पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव.