देवकौठेत ३५० कुटुंबांना वाफेच्या मशीनचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:21 IST2021-05-26T04:21:54+5:302021-05-26T04:21:54+5:30

संगमनेर तालुक्यातील देवकौठे गावातील ३५० कुटुंबांना प्रत्येकी एक वाफेचे मशीन, एक सॅनिटायझरची बाटली व पाच मास्कचे वाटप करण्यात आले. ...

Distribution of steam machines to 350 families in Devkauthe | देवकौठेत ३५० कुटुंबांना वाफेच्या मशीनचे वाटप

देवकौठेत ३५० कुटुंबांना वाफेच्या मशीनचे वाटप

संगमनेर तालुक्यातील देवकौठे गावातील ३५० कुटुंबांना प्रत्येकी एक वाफेचे मशीन, एक सॅनिटायझरची बाटली व पाच मास्कचे वाटप करण्यात आले. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक भारत मुंगसे, उत्तर नगर जिल्हा युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुभाषराव सांगळे, सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्र कहांडळ, अमृत उद्योग समूहाचे जनसंपर्क अधिकारी नामदेव कहांडळ, ग्रामपंचायत सरपंच ज्योती मोकळ, नंदू मोकळ, सुरेश मुंगसे, विकास मुंगसे, विलास मुंगसे, ज्ञानेश्वर मुंगसे, अण्णासाहेब मुंगसे, कैलास सांगळे, अशोक सांगळे, सजन मुंगसे, श्रीराम मुंगसे, बापू शेवकर, पोलीस पाटील शत्रुघ्न मुंगसे उपस्थित होते. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले.

............

फोटो : तळेगाव

देवकौठे : येथे घरोघरी जाऊन वाफेच्या मशीनचे वाटप करताना उत्तर नगर जिल्हा युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुभाषराव सांगळे, समवेत पदाधिकारी दिसत आहेत.

Web Title: Distribution of steam machines to 350 families in Devkauthe