वारसांना मदतीच्या धनादेशाचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:22 IST2021-09-27T04:22:27+5:302021-09-27T04:22:27+5:30

बाळासाहेब मुखेकर म्हणाले, जिल्हा प्राथमिक शिक्षक बँक मृत सभासदांचे असलेले सर्व कर्ज माफ करून अधिक १५ लाख रुपयांची वारसदारांना ...

Distribution of aid checks to heirs | वारसांना मदतीच्या धनादेशाचे वाटप

वारसांना मदतीच्या धनादेशाचे वाटप

बाळासाहेब मुखेकर म्हणाले, जिल्हा प्राथमिक शिक्षक बँक मृत सभासदांचे असलेले सर्व कर्ज माफ करून अधिक १५ लाख रुपयांची वारसदारांना आर्थिक मदत करणारी देशातील एकमेव बँक आहे.

तालुक्यातील मृत सभासदांचे वारसदार मंदा भाऊ तपासे, मनीषा बाळासाहेब फापाळे, सविता शांताराम तातळे, सुगंधा काळु धनगर, विद्या दत्तात्रय मैड यांना धनादेशाचे वितरण करण्यात आले. यावेळी शिक्षक नेते राजेंद्र सदगीर, बाळासाहेब आरोटे, आण्णासाहेब आभाळे, संजय मुखेकर, दीपक बोऱ्हाडे, राम वाकचौरे, कचरु बेणके, बबन बांबेरे, बाळासाहेब श्रीरंग आरोटे, मनोहर आढळ, लक्ष्मण बेणके, अर्जुन तळपाडे, मनोहर गोडे, शाखाधिकारी वेडे, मनोज गायकवाड उपस्थित होते.

Web Title: Distribution of aid checks to heirs