शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
2
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
3
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
4
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
5
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
6
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
7
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
8
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
9
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
10
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
12
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
13
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
14
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
15
विशेष लेख: उपकार नव्हेत, हा महिलांचा हक्क आहे!
16
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
17
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
18
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
19
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
20
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
Daily Top 2Weekly Top 5

विविधप्रश्नी रास्तारोको

By admin | Updated: October 23, 2024 13:31 IST

नेवासा : नेवाशासह तालुक्यातील विविध प्रलंबित प्रश्नी नेवासा-श्रीरामपूर मार्गावर खोलेश्वर गणपती चौकात तालुका भाजपाच्यावतीने मंगळवारी रास्ता रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

नेवासा : नेवाशासह तालुक्यातील विविध प्रलंबित प्रश्नी नेवासा-श्रीरामपूर मार्गावर खोलेश्वर गणपती चौकात तालुका भाजपाच्यावतीने मंगळवारी रास्ता रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनामुळे नेवासा-श्रीरामपूर मार्ग तासभर ठप्प झाला होता. नेवासा तालुका भाजप अध्यक्ष दिनकर गर्जे यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. गारपीटग्रस्त शेतकर्‍यांच्या नुकसानीचे पंचनामे व भरपाईमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता असून या प्रकरणाची चौकशी करुन शेतकर्‍यांना त्वरीत नुकसान भरपाई द्यावी, मुळा कालवा आवर्तनातून गावतळे, बंधारे भरुन घ्यावे, टेलपर्यंत सर्वांना पाणी मिळावे, टंचाई बैठकीचे आयोजन करावे, आदी प्रमुख मागण्यांसंदर्भात हे आंदोलन करण्यात आले. दिनकर गर्जे, शहराध्यक्ष संदीप आलवणे,अजित फाटके, रामभाऊ खंडाळे, बाळासाहेब कुलकर्णी यांची भाषणे झाली. लेखी आश्वासन मागण्यासंदर्भात प्रत्यक्ष कारवाई करण्याचे लेखी आश्वासन तहसीलदार बडे, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे, ग्रामविकास अधिकारी शिवाजी निकम, मुळा पाटबंधारे खात्याचे अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांनी दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनात भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते. (तालुका प्रतिनिधी)