शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
2
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
3
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
4
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
5
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
6
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
8
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
9
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
10
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
11
विशेष लेख: उपकार नव्हेत, हा महिलांचा हक्क आहे!
12
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
13
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
14
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
15
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
16
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
17
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
18
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
19
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
20
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
Daily Top 2Weekly Top 5

कर्जतमधून रोहित पवार, पारनेरमध्ये राष्ट्रवादीचे निलेश लंके, नगरमध्ये संग्राम जगताप आघाडीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2019 08:56 IST

 अहमदनगर : विधानसभा निवडणुकीत नगर जिल्ह्यातील अहमदनगर, पारनेर, जामखेड मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रसचे उमेदवार आघाडीवर आहेत. 

 अहमदनगर : विधानसभा निवडणुकीत नगर जिल्ह्यातील अहमदनगर, पारनेर, जामखेड मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रसचे उमेदवार आघाडीवर आहेत.   पारनेर मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निलेश लंके यांनी सेनेचे आमदार विजय औटी यांच्यावर ५१४ मतांची आघाडी मिळविली आहे. कर्जत-जामखेड मतदार संघातून राष्ट्रवादी  काँग्रसचे रोहित पवार यांनी आघाडी मिळविली आहे. पहिल्या फेरीत तीन हजार मतांनी आघाडीवर आहेत. पालकमंत्री राम शिंदे हे पिछाडीवर आहेत. अहमदनगर शहर मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संग्राम जगताप हे ६२७ मतांनी आघाडीवर आहेत. या मतदारसंघात सेनेचे अनिल राठोड हे पिछाडीवर आहेत. जामखेड-कर्जत मतदार संघातील लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

 

टॅग्स :karjat-jamkhed-acकर्जत-जामखेडMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019