शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
5
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
6
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
7
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
8
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
9
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
10
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
11
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
12
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
13
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
14
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
15
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
16
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
17
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
18
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
19
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
20
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

कुकडीचे पाणी श्रीगोंद्यात

By admin | Updated: August 17, 2015 00:01 IST

श्रीगोंदा : कुकडीचे पिकासाठी सोडलेले आवर्तन श्रीगोंद्यात रविवारी पोहोचले.

श्रीगोंदा : कुकडीचे पिकासाठी सोडलेले आवर्तन श्रीगोंद्यात रविवारी पोहोचले. सुरुवातीला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी विसापूर, मोहरवाडी, वेळू तलावात पाणी सोडण्यात येणार आहे. त्यानंतर कर्जतकडे पाणी झेपवणार आहे.कुकडी प्रकल्पात १२ हजार ४५९ एमसीएफटी (४१ टक्के) इतका उपयुक्त पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी १५ आॅगस्ट अखेर कुकडी प्रकल्पात २३ हजार ०२८ एम.सी.एफ.टी. (७५ टक्के) इतका पाणी साठा होता. पावसाचे प्रमाण कमी असल्याने जुन्नर, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, करमाळा तालुका लाभक्षेत्रातील पिके व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार १३ आॅगस्टपासून कुकडीचे आवर्तन सोडण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय झाला.कुकडी लाभक्षेत्रात पाऊस नसल्याने भूजल पातळी खोल गेली आहे तर सर्व तलावातील पाणी साठे आटले आहेत. त्यामुळे पिण्याचे व शेतीच्या पाण्याचे भयानक जलसंकट उभे राहिले आहे.विसापूर तलावावरून २० ते २२ गावांच्या नळ पाणीपुरवठा योजना तर वेळू तलावावर श्रीगोंदा शहराची नळ पाणीपुरवठा योजना अवलंबून आहे. हे तलाव कोरडे पडले आहेत. सोमवारी सायंकाळपर्यंत कुकडीचे पाणी येण्याच्यादृष्टीने नियोजन करण्यात आले आहे.(तालुका प्रतिनिधी)