शहरं
Join us  
Trending Stories
1
महामुंबई : इमारती की 'डेथ ट्रॅप': ८२७ इमारती अतिधोकादायक, १८,०७२ धोकादायक इमारती
2
आजचे राशी भविष्य: १२ मे २०२६: आर्थिक लाभ होईल, आजारी व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा होईल
3
हिमाचल-उत्तराखंडमध्ये जलप्रलय! मुसळधार पाऊस आणि गारपिटीने जनजीवन विस्कळीत; कोट्यवधींचे नुकसान
4
संकट : एक कोटी लोकांचा रोजगार धोक्यात; शेअर बाजार कोसळला, रुपया तळाला
5
इर्शाळवाडी ट्रेक ठरला जीवघेणा; डोंबिवलीतील २० वर्षीय रितेशचा मृत्यू, तरुणासोबत नक्की काय घडलं?
6
विशेष लेख: भगव्या बंगालमध्ये सगळ्यांना ‘भाकरी’ मिळेल का?
7
बाजारात 'सुवर्ण' धास्ती, देशाला बचतीची संधी; देशाला 'आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी' बनवण्याचा निर्धार
8
टिटवाळ्यात एक हजार चाळी बेकायदा, भूमाफियांकडे दुर्लक्ष; केडीएमसी महापालिकेसह पोलिसांचाही कानाडोळा
9
अन्वयार्थ: न्यायालय म्हणते, बोगस दिव्यांग ‘काळी मेंढरे’ सेवेतून हाकला !
10
लेख: शहरांनी सुरळीत धावण्यासाठी त्यांच्या पायांना कसली चाकं हवीत?
11
अग्रलेख: युद्धाच्या झळा, काटकसरीच्या कळा
12
युद्धाचा भडका उडणार? अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचा 'तो' प्रस्ताव फेटाळला, चिंता वाढली
13
मुंबईसह राज्यातील दुकाने, हॉटेल्स, मॉल्स २४ तास सुरू का नाहीत? उद्योग मंत्रालयाने निर्णय घेऊनही अंमलबजावणी नाही
14
अंबरनाथमध्ये आता शिंदेसेनेने भाजपपुढे ठेवला युतीचा प्रस्ताव, राजकीय खेळीची भाजपकडून चाचपणी
15
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
16
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
17
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
18
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
19
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
20
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाने शिकविले कॉस्ट कटिंग !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:16 IST

रोहित टेके लोकमत न्यूज नेटवर्क कोपरगाव : कोरोनामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यातच या काळात खासगी क्षेत्रात काम ...

रोहित टेके

लोकमत न्यूज नेटवर्क

कोपरगाव : कोरोनामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यातच या काळात खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. काहींचे पगार कमी झाले, तर बाजारपेठाही उद्ध्वस्त झाल्यामुळे घराघरात किचनपासून कटिंगपर्यंत कॉस्ट कटिंग सुरू आहे.

गेल्या दीड वर्षात वैश्विक कोरोनामुळे नागरिकांना सार्वजनिकरीत्या घराबाहेर पडण्यासाठी मर्यादा आल्या. त्यामुळे बाजारपेठेवर देखील गंडांतर आले. यातून उद्योग, व्यवसायावर देखील गंडांतर आले. चरितार्थ चालविणाऱ्या कुटुंबप्रमुखाच्या नोकऱ्या गेल्या तर काहींच्या पगारात कपात झाली. त्यातून मुलांच्या शैक्षणिक खर्चासह दैनंदिन प्रापंचिक गाडा चालवताना गृहिणींना मात्र खूप कसरत करावी लागत आहे. घरखर्चातील अनेक खर्चाला फाटा देत महिन्याची खर्चाची जुळवाजुळव करावी लागत आहे, तर नोकरी गेलेल्या कुटुंबांतील महिला घरगुती व्यवसाय ज्यामध्ये केक तयार करून विक्री करणे, भाजीपाला विक्री करणे यासह छोटे छोटे व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा गाडा चालविण्याचे काम करीत आहेत.

...............

अशी केली कॉस्ट कटिंग !

१) घरातील कपडे घरीच इस्त्री करणे.

२) फास्टफूड विकत घेणे टाळणे.

३) दररोजचा पाणीपुरीचा खर्च टाळणे.

४) भिसी पार्ट्या बंद.

५ ) हॉटेलचे जेवण बंद.

६) पर्यटनावरील खर्चावर मर्यादा.

७) अनावश्यक खरेदी बंद.

८) विजेच्या उपकरणाचा मर्यादित वापर.

९) मोलकरीण करीत असलेले काम स्वतःच करणे.

१०) किराणा यादीतील अनावश्यक वस्तूंची कपात.

११) दाढी-कटिंग घरीच करणे.

................

माझे पती एका खासगी संस्थेत नोकरीला आहेत. कोरोनापूर्वी येणाऱ्या पगारात आमच्या कुटुंबाचे टामटुमीत भागत होते. मात्र, कोरोनामुळे पगारात कपात झाल्यामुळे कुटुंबातील किचनसह इतर खर्चाची जबाबदारी पार पाडताना काटकसर करून महिन्याची कड लावावी लागत आहे.

- एक गृहिणी, कोपरगाव