शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:14 IST

मानधानाचे वाटप श्रीरामपूर : बेलापूर येथील ग्रामपंचायत, प्राथमिक आरोग्य केंद्र, मेडिकल असोसिएशन, ग्रामस्थ, कोरोना समिती, केमिस्ट व ड्रगिस्ट ...

मानधानाचे वाटप

श्रीरामपूर : बेलापूर येथील ग्रामपंचायत, प्राथमिक आरोग्य केंद्र, मेडिकल असोसिएशन, ग्रामस्थ, कोरोना समिती, केमिस्ट व ड्रगिस्ट असोसिएशन, सेवाभावी संस्था संचलित मोफत कोविड सेंटरमध्ये सेवा पुरविणाऱ्या आशा सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी, परिचारिका आदींना सेंटरच्यावतीने मानधनाचे वाटप करण्यात आले. यावेळी सदस्य शरद नवले, सरपंच महेन्द्र साळवी, उपसरपंच अभिषेक खंडागळे, बेलापूर पोलीस औट पोस्टचे अतुल लोटके, पोलीस पाटील अशोक प्रधान, सदस्य मुश्ताक शेख आदींनी नादुरुस्त कॅमेऱ्यांची पाहणी करून कॅमेरे बसविण्याबाबत सूचना केल्या. शरद नवले, सरपंच महेंद्र साळवी, उपसरपंच अभिषेक खंडागळे, सदस्य मुस्ताक शेख, रमेश अमोलिक, शफीक बागवान, डॉ.नारायणी, डॉ.सुधीर काळे, डॉ.जाधव मॅडम, अशोक गवते, पोलीस पाटील अशोक प्रधान, पुरुषोत्तम भराटे, दिलीप दायमा, सुहास शेलार, किशोर कदम, अकबर सय्यद, किरण गागरे, विशाल आंबेकर, महेश ओहोळ, अमोल गाढे, महेश कुऱ्हे, मोहसिन सय्यद, शोएब शेख, रावसाहेब आमोलिक आदि उपस्थित होते.

....................

शाहू महाराजांची जयंती साजरी

श्रीरामपूर : पालिकेच्या लोकमान्य टिळक वाचनालयाच्यावतीने आझाद मैदानावर छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस हार घालून नगराध्यक्ष अनुराधा आदिक यांनी अभिवादन केले. यावेळी नगरसेवक रवि पाटील, प्रकाश ढोकणे, मुक्तहार शहा, रईस जहागिरदार, कलीम कुरेशी, अलतमश पटेल, विजय शदे, बाळासाहेब भांड, प्रकाश कुलथे, समित मुथ्था, निरजंन भोसले, गोपाल वायदेशकर, सोनल मुथ्था, ग्रंथपाल स्वाती पुरे आदी उपस्थित होते.

..................