शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

कै. बाळासाहेब देशपांडे रुग्णालयात गरोदर महिलांना लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर: महापालिकेच्या कै. बाळसाहेब देशपांडे रुग्णालयात गरोदर महिलांना दिल्या जाणाऱ्या लसीकरणाचा शुभारंभ सोमवारी करण्यात आला. तसेच ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अहमदनगर: महापालिकेच्या कै. बाळसाहेब देशपांडे रुग्णालयात गरोदर महिलांना दिल्या जाणाऱ्या लसीकरणाचा शुभारंभ सोमवारी करण्यात आला. तसेच दिव्यांगांना घरी जाऊन लस देण्यासाठी मोबाइल व्हॅन महापालिकेच्या वतीने सुरू करण्यात आली आहे.

यावेळी आमदार संग्राम जगताप, महापौर रोहिणी शेंडगे, उपमहापौर गणेश भोसले, आयुक्‍त शंकर गोरे, उपायुक्‍त यशवंत डांगे, आरोग्‍याधिकारी डॉ. सतीश राजूरकर, महिला-बाल कल्‍याण समितीच्‍या सभापती लता शेळके, उपसभापती सुवर्णा गेणाप्‍पा, माजी महापौर सुरेखा कदम, नगरसेविका मंगला लोखंडे आदी उपस्थित होते. यावेळी जगताप म्हणाले की, लसीकरण केंद्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी होते. त्‍या ठिकाणी गरोदर महिलांना लस घेणे शक्य होणार नाही. त्यामुळे गरोदर महिलांना लस देण्यासाठी स्वतंत्र केंद्र सुरू करण्यात आले आहे. तसेच शहरात दिव्यांगांची संख्या मोठी आहे. त्यांनाही केंद्रावर जाणे योग्य नाही. त्यामुळे त्यांना घरी जाऊन लस दिली जाणार असून, त्यासाठी मोबाइल व्हॅन सुरू करण्यात आली आहे, असे यावेळी जगताप यांनी सांगितले.

.....

सूचना फोटो: १२ संग्राम जगताप नावाने आहे.